AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 Akshay Kumar | अगोदर बद्रीनाथ मंदिरात आता थेट अक्षय कुमार दिसला जामा मस्जिद परिसरात, अभिनेत्याला पाहून

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

 Akshay Kumar | अगोदर बद्रीनाथ मंदिरात आता थेट अक्षय कुमार दिसला जामा मस्जिद परिसरात, अभिनेत्याला पाहून
| Updated on: Jun 06, 2023 | 2:28 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत अक्षय कुमार याचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर (Box office) फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वीच त्याच्या सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंग (Shooting) करताना दिसला. अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील एकमेंव स्टार आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

अक्षय कुमार हा काही दिवसांपूर्वी बद्रीनाथ मंदिरामध्ये गेला होता, बद्रीनाथनंतर थेट तो जागेश्वर मंदिरामध्ये देखील पोहचला होता. अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उत्तराखंडमधील शूटिंग संपल्याचे जाहिर केले होते. इतकेच नाही तर उत्तराखंडमध्ये पोलिसांसोबत व्हाॅलीबाॅल खेळताना देखील अक्षय कुमार हा दिसला होता.

आता अक्षय कुमार हा थेट दिल्लीतील जामा मस्जिद परिसरात पोहचलाय. अक्षय कुमार याचा जामा मस्जिद परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार हा जामा मस्जिद परिसरात आल्याचे सांगितले जात आहे. जुन्या इमारतीमध्ये अक्षय कुमार हा आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता.

चित्रपटाचे शूटिंग झाल्यावर अक्षय कुमार हा बाहेर आल्यानंतर लोकांनी अक्षय कुमार याला पाहुण टाळ्या वाजवण्यास आणि शिट्या वाजवण्यास सुरूवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात अक्षय कुमार याच्या जवळ सुरक्षारक्षक होते. अक्षय कुमार यानेही लोकांना हात दाखवत त्यांचे आभार मानले. आता अक्षय कुमार याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीचे हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिला होता. अक्षय कुमार याने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण फुटले. शेवटी अक्षय कुमार याने जाहिरपणे सांगितले की, आपल्याला हेरा फेरी 3 या चित्रपटाची स्क्रीप्ट अजिबात आवडली नसल्याने आपण हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार दिला. मात्र, अचानकच सर्वांना मोठा धक्का देत अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या होकार दिला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.