AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट या स्पर्धकाला मिळणार ट्रॉफी, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांचा ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याच्या रेसमधून पत्ता कट, मोठा खुलासा

Bigg Boss 17 Finale : बिग बॉस 17 च्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. आता फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ईशा ही देखील बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडलीये. आता बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत.

थेट या स्पर्धकाला मिळणार ट्रॉफी, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांचा 'बिग बॉस 17'च्या विजेत्याच्या रेसमधून पत्ता कट, मोठा खुलासा
| Updated on: Jan 24, 2024 | 1:34 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 चा आता फिनाले जवळ आलाय. बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 चा विजेता नेमका कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 चा विकेंडचा वार हा देखील पार पडलाय. मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार या दोघांपैकी एकजण बिग बॉस 17 चा विजेता होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांना एक चुक ही चांगलीच महागात पडणार असल्याचे बघायला मिळतंय. आता सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत.

अनेकांचे म्हणणे आहे की, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार हे दोघेही महिलांचा अजिबातच सन्मान करत नाहीत. हेच नाही तर अभिषेक कुमार हा बिग बाॅस 17 च्या घरात देखील ईशा हिच्यासोबत भांडणामध्ये तिच्या अंगावर जाताना अनेकदा दिसला. हेच नाही तर आयशा हिने देखील मुन्नवर फारूकी याच्यावर काही गंभीर आरोप केले.

मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्याबद्दल सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. काही लोक यांचे समर्थ करताना देखील दिसत आहेत. टाॅप 2 मध्ये मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार हेच दोघे असतील आणि यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 17 चा विजेता असेल असेही सांगितले जात आहे.

अनेकांनी थेट म्हटले आहे की, मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार या दोघांचाही पत्ता कट होणार असून मनारा चोप्रा हीच बिग बाॅस 17 ची विजेता ठरेल. मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 मध्ये सुरूवातीपासूनच धमाकेदार गेम खेळताना दिसतोय. मात्र, आयशा खान ही बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून त्याचा गेम कुठेतरी खराब होताना दिसला.

दुसरीकडे अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाली. मात्र, अंकिता लोखंडे ही सतत गेमपेक्षाही अधिक पती विकी जैन याच्यासोबत अधिक भांडणे करताना दिसते. हेच नाही तर अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनाही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. आता विकी जैन हा अंकिता लोखंडे हिची माफी मागताना देखील दिसला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?