AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : गोविंदाचे परक्या महिलेसोबत संबंध, पण भोगावं लागतंय लेकीला, टिना सर्वांसमोर संतापात म्हणाली…

Govinda : एक काळ असा होता जेव्हा गोविंदा त्याच्या एकापेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करत होता. गोविंदा याचा अभिनय, डान्स... यांसारख्या कौशल्यांनी गोविंदाने एक काळ गाजवला. पण गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Govinda : गोविंदाचे परक्या महिलेसोबत संबंध, पण भोगावं लागतंय लेकीला, टिना सर्वांसमोर संतापात म्हणाली...
अभिनेता गोविंदा
| Updated on: Oct 04, 2026 | 12:02 PM
Share

Govinda : एक काळ असा होता जेव्हा गोविंदा त्याच्या एकापेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य करत होता. गोविंदा याचा अभिनय, डान्स… यांसारख्या कौशल्यांनी गोविंदाने एक काळ गाजवला. पण गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याची पत्नी सुनीता हिने गोविंदा यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याचे अनेक महिलांसोबत अफेअर असेल्याचं सांगत अभिनेत्याची पोलखोल केली. त्यानंतर एक दिवस असा आला, जेव्हा गोविंदा याला अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील देघे एकत्र पोहोचले. या सर्व गोष्टींचे परिणाम गोविंदाच्या मुलीला भोगावे लागत आहेत.

सध्या गोविंदा आणि सुनीता यांची लेक टिना हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पापाराझी टिना हिला गोविंदा आणि कोमल यांच्या नात्याबद्दल विचारतात. अशा वेळी टिना संतापते आणि म्हणते, ‘याठिकाणी देखील तुम्ही या विषयावर बोलत आहात…’, असं म्हणत  टिना पुढे निघून जाते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘कृपा करा पण तिला याबद्दल काहीही विचारु नका..’,  दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काय दिवस आले आहेत, मुलांना बापाच्या अफेअर बद्दल विचारलं जात आहे.’

गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे ‘रुपा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक अभिनेत्री असताना गोविंदा  यांना कोमल हिला सिनेमाची मुख्य अभिनेत्री म्हणून का घेतलं. असा प्रश्नम अनेकांनी उपस्थित केला. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

खुद्द गोविंदा याची पत्नी म्हणालेली, ‘त्याला काही लाज उरलेली नाही, लेकीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरत आहे.’, दरम्यान, कोमल ही घर मोडणारी असल्याचं देखील सुनीता म्हणाली, यावर कोमल हिने मोठं वक्तव्य केलं होतं.  कोमल म्हणालेली, ‘जे घर आधित तुटलेलं आहे, त्या घराला मी काय तोडणार…’, सध्या सर्वत्र फक्त गोविंदा आणि कोमल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण  दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य  केलेलं नाही.

Follow Us
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना