प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ओलांडल्या क्रुरतेच्या सर्व मर्यादा… खूळ छळलं आणि बळजबरीने…
Actress Life : माझ्या आईने फक्त स्वतःच्या फायद्यासाठी..., प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने जेव्हा ओलांडल्या क्रुरतेच्या सर्व मर्यादा, बळजबरीने अभिनेत्रीला करावं लागलं असं काम..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

Actress Life : अभिनेत्रींचं आयुष्य फार ग्लॅमरस आणि रॉयल दिसतं… पण पडद्यामागचं वास्तव फार कोणाला माहिती नसतं… असंच काही एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. अभिनेत्रीचं बालपण फार कठीण होतं.. अभिनेत्रीच्या आई – वडिलांना एक मुलगा हवा होता… पण त्यांना एक मुलगी झाला आणि त्याची भरपाई अभिनेत्रीला करावी लागते. अभिनेत्रीच्या आई – वडिलांनी मुलीचं लग्न करायचं नव्हतं. पण लग्न केल्यानंतर देखील त्यांनी मुलीला फार काही दिलं नाही.. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य आहे… सध्या जया ‘दिल्ली क्राइम’ सीझन 3 मध्ये दिसत आहे… सीरिजमध्ये अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जया भट्टाचार्य हिने आईचा द्वेष करत असल्याचं सांगितलं. पण जया स्वतःच्या आईला गुरु देखील मानते…पण जया हिला कधीच स्वतःच्या आईकडून पाठिंबा मिळाला नाही. अभिनेत्री आई – वडिलांची एकुलतीएक मुलगी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया हिच्या आयुष्याची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझ्या आईकडून सर्वकाही शिकली आहे, जे आयुष्यात कधीच करायला नको… माझ्या आईने फक्त स्वतःच्या फायद्यासाठी माणसं जवळ केली आणि त्यानंतर लोकांना सोडून दिलं… तिने लोकांचा आदर कधीच केला नाही… दुसऱ्यांच्या समोर स्वतःच्या मुलांची साथ न देणं…. माझ्या आईने कधीच माझी साथ दिली नाही.’
जया पुढे म्हणाली, ‘जेव्हा माझे पालक मला अभिनयाच्या शिक्षणासाठी पाठवू लागले, तेव्हा त्यांच्यापैकी एक जण माझ्यासोबत असायचा. माझे कोणीही मित्र नव्हते कारण मला कोणाच्याही घरी जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मी जास्त बोलत नव्हतो. माझी आई मला कायम वाईट म्हणायची. ज्यामुळे मला सर्वात जास्त दुःख झालं…’
जया पुढे म्हणाली, ‘मला अभिनयात काहीच आवड नव्हती… तरी देखील माझ्या आई – वडिलांनी कॅमेऱ्यासमोर उभं केलं… मला अभिनयात ढकलण्यात आलं… मी डान्स करत होती आणि संगीतात शिक्षण घेत होती… एकदा मला एका टेलिफिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा दिग्दर्शक माझ्या वडिलांशी बोलला…’ आईने मारहाण केल्यानंतर जया भट्टाचार्य अशा झाल्या होत्या की आईने कितीही मारहाण केली तरी, मला कहीच होत नाही…
