AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेटकऱ्यांनी थेट काढली उर्फी जावेद हिची अक्कल, अतरंगी कपडे सोडून चक्क ‘या’ ड्रेसमध्ये अभिनेत्री

उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

नेटकऱ्यांनी थेट काढली उर्फी जावेद हिची अक्कल, अतरंगी कपडे सोडून चक्क 'या' ड्रेसमध्ये अभिनेत्री
| Updated on: Nov 30, 2023 | 3:52 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. अत्यंत कमी वेळामध्ये तिने खास ओळख नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ लोकांना आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही या व्हिडीओमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये आहे.

नुकताच पापाराझी यांना खास पोझ देताना उर्फी जावेद ही दिसलीये. विशेष म्हणजे नेहमीच अतरंगी कपड्यांमध्ये असलेली उर्फी जावेद ही चक्क पंजाबी सूटमध्ये दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिचा आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद हिला बघताच पापाराझी हे म्हणाले, अरे आज तर एकदम पंजाबी लूकमध्ये…अरे पंजाबी लूक नाही हा…हा मुस्लिममध्ये घातला जातो शरारा सूट…उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काहींनी तर उर्फी जावेद हिचे थेट काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.

एकाने लिहिले की, उर्फी जावेद या लूकमध्ये चांगली दिसत आहे, आजपर्यंतचा हिचा मला हाच व्हिडीओ आवडला. दुसऱ्याने लिहिले की, पंजाबी सूटमध्ये जबरदस्त उर्फी दिसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, दररोज असेच कपडे घालत जा. अजून एकाने लिहिले की, शेवटी हिला अक्कल आल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट केल्या जात आहेत.

उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्यावर टिका मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर होणाऱ्या टिकेचा अजिबातच परिणाम होत नाही. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक फेक व्हिडीओ तयार केला. ज्यानंतर थेट मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाईच केली.

Follow Us
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?