AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार विकणारी मोनालिसा आता 30 दिवसांत कमावते बक्कळ पैसा, जाणून उंचावतील भुवया

Viral Girl Monalisa: एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा आता 30 दिवसांत कमावते बक्कळ पैसा... आकडा जाणून व्हाल थक्क... आता मोनालिसा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

हार विकणारी मोनालिसा आता 30 दिवसांत कमावते बक्कळ पैसा, जाणून उंचावतील भुवया
फाईल फोटो
| Updated on: Aug 22, 2025 | 2:59 PM
Share

Viral Girl Monalisa: महाकुंभमध्ये फुलांचे हार विकरणारी मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. महाकुंभ दरम्यान मोनालिसा हिने अनेक व्हिडीओ, फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आणि मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कधी गरिबीत जीवन जगणारी मोनालिसा आता 30 दिवसांत बक्कळ पैसा कमावते… म्यूजिक व्हिडीओ आणि ब्रँड एंडोर्समेंट्सच्या माध्यमातून मोनालिसा मोठी कमाई करते…. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. प्रत्येत दिवशी तिने अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

म्युजिक व्हिडिओमुळे मिळाली लोकप्रियता…

नुकताच मोनालिसा हिचा पहिला म्यूजिक व्हिडीओ प्रदर्शित ढाला आहे. ज्यामध्ये मोनालिसा हिच्यासोबत अभिनेता उत्कर्ष सिंह चाहत्यांच्या भेटीस आला. गाणं प्रदर्शित होताच काही तासांत व्हायरल झाल… गाण्यामुळे मोनालिसा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे…

म्यूजिक व्हिडीओला मिळालेल्या यशानंतर अनेक ब्रँडसाठी मोनालिसा प्रमोशन देखील करत आहे. मोनालिसाने ब्रँड प्रमोशनमध्येही पाऊल ठेवलं आहे. आता ती एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडची अॅम्बेसेडर बनली आहे आणि त्यासाठी तिला तब्बल 15 लाख रुपये देखील मिळाले आहेत.

उत्पन्नावर मोनालिसाचं लक्षवेधी वक्तव्य…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, मोनालिसा हिला उत्पन्नावर विचारण्यात आलं. यावर मोनालिसा हिने साधेपणाने उत्तर दिलं… मोनालिसा म्हणाली, ‘महाकाय आणि गंगामातेच्या कृपेने थोडंफार येत आहे… लोकांचं म्हणणं खरं झालं तर, कोट्यवधींची देखील कमाई होईल…’, रिपोर्टनुसार व्हिडिओ आणि जाहिरातींचं प्रमोशन करुन मोनालिसा 30 दिवसांत लाखोंची कमाई करते… आता सध्या सर्वत्र मोनालिसा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

मोनालिसा हिच्या मुलाखतीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी मोनालिसा हिला मेहनती मुलगी आहे… असं म्हणत आहेत… आता चाहते मोनालिसा हिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहे… आता मोनालिसा कोणत्या सिनेमात किंवा वेब सीरिजमध्ये दिसेल… याच प्रतिक्षेत चाहते आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा लवकरच दिग्दर्शक सनोज मिश्रा दिग्दर्शित ‘द डायरी ऑफ मणिपूर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मोनालिसा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मोनालिसा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?