Anushka Sharma | वहिनीपेक्षा विराट कोहलीची बहीण प्रचंड सुंदर; तिच्यासमोर बॉलिवूडच्या अभिनेत्री फिक्या
विराट कोहलीच्या बहिणीच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील फेल.. क्रिकेटरचा बहीणीसोबत असलेला फोटो पाहून तुम्हीही म्हणाल..

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूड विश्वात अनुष्का, तर क्रिकेट विश्वात विराट कोहली यांच नाव फार मोठं आहे. विराट आणि अनु्ष्का कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील कायम दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, दोघे देखील इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात. सोशल मीडियावर विराट आणि अनुष्का यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण आता चर्चा अनुष्का आणि विराट यांची रंगत नसून, विराट आणि त्याच्या बहिणीची चर्चा रंगत आहे. सध्या क्रिकेटराचा बहीणीसोबत असलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र कोहली भावंडांची चर्चा रंगत आहे.
फार कमी लोकांना विराट कोहली याच्या बहिणीबद्दल माहिती आहे. पण विराटची बहीण कधीच चर्चेत नसते. दरम्यान, विराटच्या बहिणीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विराट कोहलीच्या बहिणीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फेल आहेत. एवढंच नाही, तर विराटची बहीण वहिनी अनुष्का शर्मा हिच्यापेक्षा देखील प्रचंड सुंदर आहे.

कायम क्रिकेटमुळे चर्चेत असणार विराट कोहली सध्या त्याच्या बहिणीमुळे चर्चेत आहे. विराटच्या बहिणीचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहिल्यानंतर सर्वत्र त्याच्या बहिणीच्या सौंदर्याच्या चर्चा रंगत आहेत. विराट कोहलीची बहीण अनुष्का शर्मापेक्षाही सुंदर असल्याचेही अनेकांचं म्हणणं आहे. सौंदर्याच्या बाबतीत विराटची अनुष्का शर्माला मागे टाकते
विराट कोहली यांच्या बहिणीचं नाव भावना कोहली असं आहे. विराट कोहलीची बहीण कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. भावना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियीवर शेअर करत असते. सध्या सर्वत्र विराट कोहलीच्या बहिणीची चर्चा रंगत आहे. विराटच्या बहिणीचं सौंदर्य पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल..
विराट आणि अनुष्का कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. शिवाय विराट आणि अनुष्का यांची मुलगी वामिका कोहली देखील सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. पण दोघांनी अद्याप वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. वामिकासाठी विराट आणि अनुष्का ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे.
