AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zoya Akhtar: निर्माती ,दिग्दर्शक झोया अख्तरची एकूण मालमत्ता माहितेय का?

झोया अख्तर दिग्दर्शनासोबत लेखनातही पारंगत आहे. झोया अख्तर तिच्या गंभीर चित्रपटांसाठी ओळखली जाते.

Zoya Akhtar: निर्माती ,दिग्दर्शक झोया अख्तरची एकूण मालमत्ता माहितेय का?
Zoya AkhtarImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 20, 2022 | 6:57 PM
Share

जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तर (Zoya Akhtar)हिची गणना बॉलिवूडमधी(Bollywood) सर्वात सर्जनशील चित्रपट निर्मात्यांमध्ये केली जाते. झोया अख्तरने तिच्या उत्कृष्ट कामाने चित्रपटसृष्टीत(Film) स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अव्वल दिग्दर्शकांमध्ये तिची गणना होते. यासोबतच झोया अख्तरचाही समावेश बॉलिवूडच्या श्रीमंत दिग्दर्शकांमध्ये होतो.

झोया अख्तर ही चित्रपट दिग्दर्शकासोबतच एक उत्तम पटकथा लेखक देखील आहे. झोया चित्रपटांची निर्मिती करून मोठी कमाई करते. यासोबतच ती चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही भरपूर कमाई करते.

चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्यासोबतच झोया स्क्रीन रायटिंगच्या माध्यमातून चांगली कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झोया अख्तरची एकूण संपत्ती सुमारे 76 कोटी रुपये आहे. झोया जेव्हा प्रवास करते तेव्हा तिला तिच्या आलिशान कार ऑडी Q7 मध्ये प्रवास करायला आवडते. ऑडी Q7 सोबत, झोयाकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.

झोया अख्तरचे स्वतःचे आलिशान घर आहे. त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या घरात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांच्या घराची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. झोया अख्तर दिग्दर्शनासोबत लेखनातही पारंगत आहे. झोया अख्तर तिच्या गंभीर चित्रपटांसाठी ओळखली जाते.

झोया अख्तरने तिच्या करिअरमध्ये ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ ‘दिल धडकने दो’ आणि ‘गली बॉय’ यांसारखे अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यासोबतच त्यांनी अनेक उत्तम चित्रपट आणि मालिकांसाठी लेखनाचे कामही केले आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.