Valentine Day Wishes Marathi : उद्या वैलेंटाईन डे, तुमच्या प्रिय जणांना द्या प्रेम दिवसाच्या शुभेच्छा

| Updated on: Feb 13, 2024 | 3:30 PM

जगातील पहिला व्हॅलेंटाईन डे 496 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर, 5 व्या शतकात, रोमचे पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस रोमसह जगभरात मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.

Valentine Day Wishes Marathi : उद्या वैलेंटाईन डे, तुमच्या प्रिय जणांना द्या प्रेम दिवसाच्या शुभेच्छा
वैलेंटाईल डे शुभेच्छा संदेश
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : रोमन फेस्टिव्हलपासून व्हॅलेंटाइन डेची सुरुवात झाली. जगातील पहिला व्हॅलेंटाईन डे 496 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर, 5 व्या शतकात, रोमचे पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस रोमसह जगभरात मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे. तुम्हीसुद्धा एखाद्यावर प्रेम करत असाल तर आणि ते व्यक्त कराचे असेल तर, उद्याचा दिवस अत्यंत योग्य आहे. उद्या जगभरात वैलेंटाईन डे (Valentine day Wishes) साजरा होणार आहे. या निमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला वैलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्या.

‘वैलेंटाईन डे’च्या मराठी शुभेच्छा