Valentine's Day
व्हॅलेन्टाईन्स डे (Valentine's Day) हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण (Christian Festival) सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात.
कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा
कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा | rinku rajguru posts special saree photos to wish valentines day after photo with Krishnaraaj mahadik
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 14, 2025
- 12:34 pm
या ‘प्रॉमिस डे’ला तुमच्या पालकांना करा हे प्रॉमिस, पालकांसोबतचे नाते होईल अधिक घट्ट
प्रॉमिस डे हा केवळ प्रियकर आणि प्रियसी साठीच नाही तर त्या सर्व लोकांसाठी आहे जे आपल्या आयुष्यात खास आहेत. आई वडील हे आयुष्यामध्ये सर्वात जास्त खास असतात. त्यामुळे या प्रॉमिस डे च्या दिवशी तुमच्या पालकांना काही प्रॉमिस आवश्यक करा आणि तुमचे नाते अधिक घट्ट करा.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 1:58 pm
व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी, चेहऱ्यावरून पार्टनरची हटणार नाही नजर
व्हॅलेंटाईन डे साठी तरुण वर्ग सध्या मोठ्या उत्साहात आहे. तरुण वर्ग संपूर्ण व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करतात. जर तुम्ही या काळात डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर काही फेस पॅक वापरून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकतात.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 10, 2025
- 2:35 pm
Chocolate Day 2025: व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्त्व
दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण जग व्हॅलेंटाइन वीक साजरा करते. या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी ला चॉकलेट डे साजरा केला जातो. या संदर्भात आम्ही तुम्हाला चॉकलेट डे, त्याचे महत्त्व आणि इतिहासाबद्दल सांगणार आहोत.
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Feb 9, 2025
- 3:48 pm