छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम कॉलेजमधून जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनची डिग्री. 2019 पासून मीडियात कार्यरत आहे. तीन वर्षे वृत्तवाहिनीमध्ये न्यूज अँकर म्हणून काम केल्याचा अनुभव. मनोरंजन, लाइफस्टाइल, आरोग्यसह विविध क्षेत्रातील बातम्या करण्याचा अनुभव. विविध विषयांवर लेखन करण्याची आवड. स्त्रियांचे प्रश्न आणि सामाजिक विषयावर अधिक लिखाण. वाचन, पर्यटन आणि नवीन तांत्रिक गोष्ट शिकण्यावर अधिक भर. सध्या टीव्ही9 मराठी डिजीटलमध्ये फ्रिलान्सर म्हणून कार्यरत.
कसा निर्माण होतो कालसर्प दोष? जाणून घ्या कारणे आणि उपाय
ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कालसर्प दोष का लागतो? त्याची लक्षणे आणि उपाय काय आहे ते जाणून घेऊ.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 2:02 pm
या ‘प्रॉमिस डे’ला तुमच्या पालकांना करा हे प्रॉमिस, पालकांसोबतचे नाते होईल अधिक घट्ट
प्रॉमिस डे हा केवळ प्रियकर आणि प्रियसी साठीच नाही तर त्या सर्व लोकांसाठी आहे जे आपल्या आयुष्यात खास आहेत. आई वडील हे आयुष्यामध्ये सर्वात जास्त खास असतात. त्यामुळे या प्रॉमिस डे च्या दिवशी तुमच्या पालकांना काही प्रॉमिस आवश्यक करा आणि तुमचे नाते अधिक घट्ट करा.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 1:58 pm
ATM ची तोडफोड नाही, चावीने उघडले नाही, तरीही 25 लाख रुपये केले लंपास, कसे? या चोरीने सर्वांनाच हादरवले
खगडिया जिल्ह्यातील बलुही येथे एक अनोखी चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने एटीएम मशीन न फोडता 25 लाख रुपये लंपास केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 11, 2025
- 1:56 pm
व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी, चेहऱ्यावरून पार्टनरची हटणार नाही नजर
व्हॅलेंटाईन डे साठी तरुण वर्ग सध्या मोठ्या उत्साहात आहे. तरुण वर्ग संपूर्ण व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करतात. जर तुम्ही या काळात डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर काही फेस पॅक वापरून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकतात.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 10, 2025
- 2:35 pm
मुलांसमोर या पाच विषयांवर बोलणे टाळा, मुलांच्या मानसिकतेवर होऊ शकतो परिणाम
मुलांसमोर कोणतीही छोटी गोष्ट बोलताना किंवा वागताना विचार करणे गरजेचे असते. कारण ते पाहून मुले शिकत असतात. त्यामुळे प्रत्येक छोटी गोष्ट मुलांसमोर करताना करताना अतिशय विचारपूर्वक करावी लागते. काही विषय अशे असतात की पालकांनी त्याबद्दल मुलांसमोर कधीही चर्चा करू नये.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 9, 2025
- 3:12 pm
जगातील विविध देशांमध्ये कसा साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे? जाणून घ्या
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पण या दिवसाचा उत्सव आठवडाभर आधी 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. जगातील विविध देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊ.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 9, 2025
- 3:07 pm
माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला होणार नाही कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान? जाणून घ्या काय आहे कारण
प्रयागराज येथील महा कुंभमेळ्याची सांगता महाशिवरात्रीला होणार आहे. या दिवशी महा कुंभमेळ्याचे शेवटचे महा स्नान होणार आहे. पण या दिवशी केलेले स्नान हे शाही स्नान नाही असे म्हटले जाते आहे. जाणून घेऊ काय आहे या मागचे कारण.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 9, 2025
- 2:17 pm
कधी आहे महाशिवरात्र? जाणून घ्या महाशिवरात्रीचा मुहूर्त आणि तिथी
दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. परंतु यावेळी महाशिवरात्रीच्या तिथी बद्दल काही जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करून जाणून घेऊ महाशिवरात्रीची नेमकी तिथी आणि शुभमुहूर्त.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 9, 2025
- 2:16 pm
रोज सकाळी रिकाम्या पोटी खा भिजवलेले हरभरे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच अनेक आजार राहतील दूर
हरभरे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. भिजवलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्यास त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रोज सकाळी भिजवलेले हरभारे खाल्ल्यास काय परिणाम होतात ते जाणून घेऊन आयुर्वेदिक तज्ञांकडून.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 9, 2025
- 1:48 pm
मूग, मसूर कि हरभरा डाळ … कोणत्या डाळीत असतात सर्वाधिक प्रथिने?
शाकाहारी लोकांसाठी डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. भारतीय घरांमध्ये कडधान्य खूप आवडतात. पण अनेकदा काही लोक गोंधळात पडतात की कोणत्या डाळीमध्ये जास्त प्रथिने असतात. जाणून घ्या कोणत्या डाळीत किती प्रथिने असतात आणि कोणती डाळ शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 8, 2025
- 7:49 pm
सिंगल आहात? मग असा साजरा करा व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी कपल खूप आनंदी असतात. तर सिंगल लोक थोडेसे उदास दिसून येतात. या व्हॅलेंटाईन डे ला जर तुम्ही देखील सिंगल असाल तर जाणून घ्या काही उत्कृष्ट कल्पना ज्यामुळे तुमचा दिवस अविस्मरणीय होईल.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 6, 2025
- 6:00 pm
महाकुंभ मेळ्यातून का परत जात आहेत नागा साधू? जाणून घ्या हे खास कारण
श्रद्धेचा महान सण महा कुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. याची सांगता महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर म्हणजेच 26 फेब्रुवारीला होईल. परंतु नागा साधूंनी वसंत पंचमीनंतर महा कुंभातून परतण्यास सुरुवात केली आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊ.
- आकांक्षा वाघ
- Updated on: Feb 6, 2025
- 4:42 pm