AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

122 वर्ष जगणारी महिला रोज खायची ‘या’ 3 गोष्टी

ईडन गेट यांनी जगातील सर्वात वृद्ध व्यक्तींचा अभ्यास करून तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य शोधून काढले आहे. तिच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची माहिती जाणून घेण्यासाठी संशोधकांनी 100 वर्षांहून अधिक जगलेल्या सहा लोकांवर संशोधन केले. त्यांनी निरोगी आणि दीर्घायुष्यामागील मुख्य घटकांचा अभ्यास केला. त्यात, हालचाल, सामाजिक-आर्थिक स्थिती, तणाव आणि आहार या गोष्टींचा समावेश आहे. या लेखात आहाराबाबत काय माहिती समोर आली ते आपण बघणार आहोत.

122 वर्ष जगणारी महिला रोज खायची ‘या’ 3 गोष्टी
Olive Oil - Red WIne - ChocolateImage Credit source: TV9
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 12, 2022 | 2:01 PM
Share

मुंबई : यूकेमधील सीबीडी कंपनी ईडन गेटने जगातील सर्वात वृद्ध लोकांचा त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य शोधण्यासाठी अभ्यास केला आहे. त्यांच्या आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी संशोधकांनी 100 वर्षांहून अधिक जगलेल्या सहा लोकांवर संशोधन केले. निरोगी आणि दीर्घायुष्यामागील (longevity) चार मुख्य घटक त्यांनी अभ्यासले आहेत. यापैकी आहाराचा (Diet) विचार करता व्यक्तीचे या घटकावर सर्वाधिक नियंत्रण असणे आवश्‍यक असते. विज्ञानानुसार, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाला दीर्घायुष्य देऊ शकतात. उदाहरणार्थ, बदाम, बेरी किंवा मासे खाल्ल्याने शरीराला मिळणारे पोषण हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. या अभ्यासात 122 वर्षीय जीन लुईस कालमेंट (122 year old woman) यांच्या आहारावरही अभ्यास करण्यात आला. 1977 मध्ये त्यांचे निधन झाले आहे.

ऑलिव ऑईल

संशोधकांनी जीन लुईस कालमेंट यांच्या आहारातील तीन विशेष गोष्टी पाहिल्या. त्याच्या आहारातील प्रमुख एक घटक म्हणजे ऑलिव्ह ऑइल होते. ‘हेल्थलाइन’च्या अहवालानुसार ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. या तेलामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात जे आपल्या शरीराची क्रिया सुधारण्यास मदत करीत असतात.

रेड वाइन

कालमेंट यांच्या आहाराचा दुसरा प्रमुख घटक होता, रेड वाईन. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, रेड वाईनमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. रेड वाईनचे नियमित सेवन करण्याचा सल्ला अनेकांकडून देण्यात येत असला तरी, याचे प्रमाण व्यक्तीच्या शरीर रचनेनुसार ठरत असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच रेड वाईनचे सेवन केले पाहिजे. मात्र याचे प्रमाण जास्त झाल्यास मद्यापासून होणारे नुकसानदेखील रेड वाईनमुळे होउ शकते.

चॉकलेट

अभ्यासात, चॉकलेट खाणाऱ्यांसाठीही एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कालमेंट डाइट आणि हॉपकिन्स मेडिसिननुसार चॉकलेट खाल्ल्याने वयात वाढ होत असते. रेड वाईनप्रमाणेच चॉकलेटमध्येही हृदयासाठी आरोग्यदायी गुण असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. रक्तात चॉकलेट रक्ताभिसरण आणि मेंदूच्या कार्याला चालना देऊन कामगिरी सुधारते, त्यामुळे अनेक वेळा चॉकलेट खाण्याचाही सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो.

इतर बातम्या

वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!

Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित.

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित