AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वजन कमी करायचंय, व्यायाम न करता फक्त खाण्यात करा ‘या’ गोष्टीचा समावेश!

वजन कमी करण्यासाठी जीम लावणे, डाएट करणे असे अनेक उपाय लोक करत असतात. पण हवा तसा काही रिसल्ट मिळत नाही. फक्त खाण्यामध्ये या गोष्टींचा करा समावेश.

Weight Loss : वजन कमी करायचंय, व्यायाम न करता फक्त खाण्यात करा 'या' गोष्टीचा समावेश!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 06, 2023 | 11:45 PM
Share

मुंबई : बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, बाहेरच्या पदार्थांचं अति प्रमाणात सेवन अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. लठ्ठपणाच्या समस्येमुळे लोक चिंतेत पडतात. तसंच ते वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करतात. मग जीम लावणे, डाएट करणे असे अनेक उपाय लोक करत असतात. पण हे सगळे उपाय करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण काही अशा हेल्थी सॅलडबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होईल.

1. स्प्राउट सॅलड – जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात स्प्राउट सॅलडचा समावेश करा. कारण स्प्राउट सॅलड हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि ते आपलं वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही स्प्राउट सॅलडचा समावेश तुमच्या आहारात आवर्जून करा.

2. बीटरूट सॅलड – बीटरूट हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. तसेच बीटरूटचे सॅलेड देखील फायदेशीर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बीटरूट सॅलडचा समावेश नक्की करा. हे सॅलड बनवण्यासाठी खूप सोप्प आहे. यासाठी 1 कप चिरलेला कांदा, 1 कप दही, किसलेले बीटरूट, चवीनुसार मीठ हे सर्व नीट मिक्स करा. या तयार झालेल्या सॅलडचा समावेश तुम्ही जेवणात आणि नाश्त्यात करू शकता.

3. पांढर्‍या चण्यांचे सॅलड – पांढर्‍या चण्यांचे सॅलड हे आपल्या शरीराला लोह देते. तसेच ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आणि पौष्टिक असते. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पांढर्‍या चण्यांचे सॅलडचा समावेश तुमच्या आहारात करा. तर हे सॅलड बनवण्यासाठी 1 कप चिरलेला कांदा, 1 कप शिजवलेले चणे, लिंबूचा रस, टोमॅटो आणि काकडीचे काप, काळी  मिरी आणि चवीनुसार मीठ घ्या आणि हे सर्व नीट मिक्स करा. हे सॅलड तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल