AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Black Pepper Oil | काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे! वाचा

या तेलात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊया या तेलाच्या मदतीने तुम्ही कोणत्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

Black Pepper Oil | काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे! वाचा
black pepper oilImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 15, 2023 | 1:20 PM
Share

मुंबई: काळी मिरी हा भारतातील जवळपास प्रत्येक घरात आढळणारा मसाला आहे, त्याच्या वापराने जेवणाची चव वाढते. पण तुम्ही कधी काळी मिरी तेलाचं नाव ऐकलं आहे का? या तेलात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊया या तेलाच्या मदतीने तुम्ही कोणत्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

काळी मिरी तेलाचे फायदे

  1. काळी मिरी तेलात अतिसार विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे अतिसार, गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे हे आवश्यक तेल जरूर वापरावे.
  2. उच्च कोलेस्ट्रॉल ही सध्या एक मोठी समस्या बनत चालली आहे. जर आपण काळी मिरी तेलाचे सेवन केले तर एलडीएलची (LDL) पातळी कमी होईल आणि एचडीएलची (HDL) पातळी वाढेल.
  3. भारतात हृदयरुग्णांची संख्या खूप जास्त आहे, म्हणूनच आपण खूप सतर्क राहण्याची गरज आहे. काळी मिरीचे तेल उच्च रक्तदाब रोखते, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या जीवघेणा आजारांचा धोका टळतो
  4. काळी मिरी तेल लावल्याने स्नायूंना आराम तर मिळतोच, शिवाय मानसिक आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर मानले जाते. ब्लॅक पेपर ऑइलच्या मदतीने टेन्शन दूर करता येते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.