AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायबिटीजच्या रूग्णांनी या 10 गोष्टी करा फॉलो, ब्लड शुगर येईल नियंत्रणात

तुम्हालाही डायबिटीसचा त्रास असेल तर तुमच्या जीवनशैलीत लगेचच बदल करा. त्यामुळे तुमची डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तर आपण आता अशा काही गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

डायबिटीजच्या रूग्णांनी या 10 गोष्टी करा फॉलो, ब्लड शुगर येईल नियंत्रणात
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 21, 2023 | 10:22 PM
Share

सध्याचे धकाधकीचे जीवन, ताणतणाव, डिप्रेशन, बदलते हवामान, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या निर्माण होताना दिसते. आजकाल तर फक्त ज्येष्ठ लोकांनाच नाही तर तरुण मुला-मुलींना देखील डायबिटीस होताना दिसत आहे. तसेच डायबिटीस झाल्यानंतर शरीराची योग्य काळजी घेणे देखील गरजेच आहे. योग्य आहार घेणे, वेळेत औषध घेणे अनेक गोष्टी पाहणे गरजेचे आहे. कारण मधुमेह झाल्यानंतर शरीराची नीट काळजी घेतली नाही तर अनेक वेगवेगळे आजार निर्माण होण्याची शक्यता असते.

1. जर तुम्हालाही डायबिटीसची समस्या असेल तर दररोज सकाळी व्यायाम किंवा योगा करणे गरजेचे आहे  योगा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो, यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

2. डायबिटीज असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात लोह मिळण्यास मदत होते त्यामुळे असे पदार्थ खाणं खूप गरजेचे आहे.

3. ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे अशा लोकांनी दिवसातून एकदा तरी ग्रीन टीचे सेवन करणे गरजेचे आहे. ग्रीन टी शरीरासाठी खूप फायदेशीर असते कारण ग्रीन टीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे आपली शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करतात. त्यामुळे डायबेटीच्या पेशंटने ग्रीन टी चे सेवन एकदा तरी केलेच पाहिजे.

4. डायबिटीज असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात पालेभाज्यांचा आणि अन्य पौष्टिक भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. मग मटार, कारले, पालक, मेथी, शेपू, शेवगा अशा अनेक भाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे.

5. ज्या लोकांना डायबिटीसची समस्या आहे अशा लोकांनी धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावं. धुम्रपान आणि मद्यपान हे शरीरासाठी घातक असते त्यामुळे डायबिटीसच असलेल्या लोकांनी व्यसन करणे टाळावे.

6. तुम्हाला जर डायबिटीजचा त्रास असेल तर तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालणं खूप आवश्यक आहे. चालल्यामुळे आपली शुगर नियंत्रण नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे नियमित चालणे गरजेचे आहे.

7. डायबिटीसची समस्या तुम्हालाही असेल तर फुटाणे, बदाम, काजू, अक्रोड, शेंगदाणे अशा बेदाण्यांचा आहारात समावेश केला पाहिजे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...