हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता तर दूर होतेच पण ‘हे’ आजारही दूर होतात, वाचा सविस्तर!

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व आपल्या सर्वांना समजले आहे. उन्हात बसल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यामुळे शरीराला अनेक आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हा हार्मोन तयार होतो आणि त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 6:00 AM
1 / 5
कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व आपल्या सर्वांना समजले आहे. उन्हात बसल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यामुळे शरीराला अनेक आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.

2 / 5
सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हा हार्मोन तयार होतो आणि त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.

3 / 5
हिवाळ्यात सूर्यस्नान केल्यानेही रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात.

4 / 5
आपण सूर्यापासून जे किरण शोषून घेतो ते आपल्याला कर्करोगाशी लढण्याची शक्ती देतात.

5 / 5
जर एखाद्या व्यक्तीला कफची समस्या होत असेल तर सुर्य प्रकाशामध्ये बसल्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते.