AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या लोकांनी ग्रीन टी पिऊ नये, कोणत्या आणि का? वाचा

ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु इतके गुणधर्म असूनही ग्रीन टी काही लोकांना हानी पोहोचवू शकते. होय, काही लोकांनी चुकूनही ग्रीन टीचे सेवन करू नये. कोणत्या लोकांनी ग्रीन टी पिऊ नये याबद्दल जाणून घेऊया.

या लोकांनी ग्रीन टी पिऊ नये, कोणत्या आणि का? वाचा
Green teaImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 07, 2023 | 6:46 PM
Share

मुंबई: ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यात अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु इतके गुणधर्म असूनही ग्रीन टी काही लोकांना हानी पोहोचवू शकते. होय, काही लोकांनी चुकूनही ग्रीन टीचे सेवन करू नये. कोणत्या लोकांनी ग्रीन टी पिऊ नये याबद्दल जाणून घेऊया.

या लोकांनी ग्रीन टी पिऊ नये

गरोदरपणा

गरोदर महिलांनी ग्रीन टी पिणे टाळावे. कारण ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅटेचिन कंपाऊंड गरोदरपणात चिंता वाढवू शकते तसेच बाळासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे गरोदर महिलांनी ग्रीन टी पिऊ नये.

मोतीबिंदूचे रुग्ण

तुम्हाला माहित आहे का ग्रीन टी डोळ्यांसाठीही हानिकारक ठरू शकते. होय, ग्रीन टी पिणे मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. कारण मोतीबिंदूचे रुग्ण ग्रीन टी पितात, तर डोळ्यांवर दबाव येतो, जो रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो.

खराब पचनशक्ती असलेले लोक

कमकुवत पचनशक्ती असलेल्या लोकांसाठी ग्रीन टी पिणे खूप हानिकारक ठरू शकते. यात आढळणारे टॅनिन नावाचे तत्व पोटात आम्ल वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे पोट फुगण्याची शक्यता असते.

ॲनिमियाचे रुग्ण

ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीर लोह योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. अशा वेळी ॲनिमियाच्या रुग्णांनी ग्रीन टी पिणे टाळावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच