AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूध गरम करूनच का प्यावं? ही आहेत कारणं

तज्ञ दररोज एक ते दोन ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात कारण या सुपरफूडमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. दुधाच्या माध्यमातून आपल्या शरीराला कॅल्शियम, प्रथिने, नैसर्गिक चरबी, कॅलरी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी -2 आणि पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्वे मिळतात.

दूध गरम करूनच का प्यावं? ही आहेत कारणं
Hot milkImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 03, 2023 | 1:12 PM
Share

दुधाला संपूर्ण अन्न म्हणतात आणि बहुतेक आरोग्य तज्ञ दररोज एक ते दोन ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात कारण या सुपरफूडमध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. दुधाच्या माध्यमातून आपल्या शरीराला कॅल्शियम, प्रथिने, नैसर्गिक चरबी, कॅलरी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी -2 आणि पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्वे मिळतात. ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ म्हणाल्या की, दूध थंड पिण्याऐवजी उकळल्यानंतर प्यायले तर त्याचे पोषणमूल्य लक्षणीय वाढते.

दूध उकळून पिण्याचे फायदे

दूध गरम करून पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे दुधात असलेले हानिकारक जंतू नष्ट होतात. या प्रक्रियेला पाश्चरायझेशन म्हणतात. याशिवाय गरम दूध प्यायल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी

एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे आपण तुम्हाला फारशी भूक लागत नाही आणि म्हणूनच कमी आहार घेतल्याने आपले वजन हळूहळू कमी होऊ लागते.

प्रत्येक व्यक्तीने रात्री एक ग्लास कोमट दूध प्यावे, यामुळे शरीराला आणि मनाला प्रचंड आराम मिळतो. असे केल्याने झोपेची गुणवत्ता चांगली राहते जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकवा जाणवणार नाही.

शरीर पूर्वीपेक्षा मजबूत

दुधात कॅल्शियम आढळते जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. कोमट दूध प्यायल्याने तुमचे शरीर पूर्वीपेक्षा मजबूत होते.

मधुमेहात फायदेशीर

रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधाचे सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. त्यामुळे असे केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी