AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दातांचा पिवळेपणा कसा घालवणार? एकदम सोपे उपाय, वाचा

आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 4 महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्याचा अवलंब केल्याने आपण या समस्येपासून आराम मिळवू शकता.

दातांचा पिवळेपणा कसा घालवणार? एकदम सोपे उपाय, वाचा
Yellow teeth
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 17, 2023 | 11:53 AM
Share

दात स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकजण दररोज दात घासतो. असे असूनही अनेकांचे दात पिवळसर पडतात. अशा तऱ्हेने लोकांना सर्वांसमोर मोकळेपणाने हसणे आणि बोलणे अवघड होऊन बसते. या समस्येला सामोरे जाण्यासाठी काय करावे हे त्यांना समजत नाही. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 4 महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्याचा अवलंब केल्याने आपण या समस्येपासून आराम मिळवू शकता.

दातांचा पिवळेपणा कसा घालवणार?

मीठ आणि स्ट्रॉबेरी उपाय

दात पिवळे पडले असतील तर ते काढण्यासाठी मीठ आणि स्ट्रॉबेरी एकत्र मिसळून ब्रशवर ठेवा आणि नंतर हळूहळू दात स्वच्छ करा. तज्ज्ञांच्या मते या उपायामुळे दात पांढऱ्या मोत्यासारखे चमकदार होतात.

व्हिनेगर

पांढरे व्हिनेगर दातांचे पिवळेपण काढून टाकण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. यासाठी एक ग्लास पाण्यात 2 चमचे व्हिनेगर मिसळून स्वच्छ धुवावे. असे म्हटले जाते की या उपायामुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच शिवाय दात मोत्यासारखे चमकतात.

आल्याचे पाणी

दात पिवळसर होण्याची समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि आले मिसळून धुवावे. असे केल्याने दातांचा पिवळसरपणा आणि तोंडाचा वास दोन्ही दूर होतात.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून सुद्धा तुम्ही पिवळे दात काढू शकता. यासाठी ब्रशवर 1 चिमूट मीठ आणि बेकिंग सोडा ठेवून हळूहळू दात स्वच्छ करावे लागतील. असे केल्याने दात चमकदार आणि पांढरे होतात.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!