पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?

एकदा पोट आणि कमरेची चरबी वाढली की ती कमी करणे खूप अवघड ठरत आहे, पण आता घाबरून जाण्याची गरज नाही, एखादे विशिष्ट पेय प्यायल्याने तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता आणि हे पेय तयार करणे देखील खूप सोपे आहे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?
flat tummy
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 3:31 PM

मुंबई: वाढते वजन ही आजकाल वयाची समस्या आहे. त्याचबरोबर एकदा पोट आणि कमरेची चरबी वाढली की ती कमी करणे खूप अवघड ठरत आहे, पण आता घाबरून जाण्याची गरज नाही, एखादे विशिष्ट पेय प्यायल्याने तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता आणि हे पेय तयार करणे देखील खूप सोपे आहे.

पोट कमी करण्यासाठी काय करावे?

पोटाची चरबी कमी करणं इतकं सोपं नसतं, पण घरात असलेल्या जिऱ्याचा वापर केल्यास ही समस्या सहज दूर होऊ शकते. त्याचबरोबर वाढते वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. हे शरीरातील चरबीविरूद्ध प्रभावीपणे कार्य करते.

जिरे हा एक असा मसाला आहे ज्याशिवाय अनेक भारतीय पाककृतींची चव फिकी पडते, ते खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय पचनक्रियाही योग्य होते आणि पोटाचे सर्व विकार दूर होतात. जिरे पिणे फायदेशीर आहे कारण त्यात कॅलरी कमी असतात आणि चरबी कमी करण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्यात लोह खूप जास्त प्रमाणात आढळते आणि शरीरातील जळजळ कमी करण्याची शक्ती देखील यात असते.

जिरे पेय कसे तयार करावे?

जिरे पेय तयार करण्यासाठी २ चमचे जिरे घेऊन एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवावे. भिजवताना पाणी उकळून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर सुती कापडाने गाळून घ्या. शेवटी या पेयात लिंबाचा रस घालून प्यावे. 2-2 आठवडे नियमित हे पेय प्यायल्यास त्याचा परिणाम दिसेल.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.