ई….! दात न घासताच पाणी प्यायचं; हे योग्य की अयोग्य ? आरोग्याला असे काय मिळणार फायदे… वाचा बरं

आरोग्य तज्ञ नेहमी 8-10 ग्लास पाणी पिण्याची शिफारस करतात. पण ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर आहे की हानिकारक, ते जाणून घेऊया.

ई....!  दात न घासताच पाणी प्यायचं;  हे योग्य की अयोग्य ? आरोग्याला असे काय मिळणार फायदे... वाचा बरं
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:48 AM

नवी दिल्ली : आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी 8-10 ग्लास पाणी पिणे (water drinking) फार महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट (hydrated) तर राहतेच पण अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक अथवा टॉक्सिन्स (toxins) बाहेर पडण्यासही मदत होते. तसेच सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पण असे पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का ? काही लोकांना विचारण्यात आले की ब्रश न करता पाणी का प्यावे, तर त्यांनी उत्तर दिले की रात्री साधारण 7-8 तास पाणी शरीरात जात नाही, त्यामुळे सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यावे. हे खरंच योग्य आहे की नाही , ते आपणही जाणून घेऊया.d

अनेक आजार राहतात दूर

सकाळी उठल्यावर अनेकजण ब्रश न करता पाणी पितात. पण ते आरोग्यासाठी खूप जास्त होतं. सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे पोट नेहमीच चांगले राहते. गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही. यामुळे तुमचे अन्न पचन चांगले होते. ब्रश न करता पाणी प्यायल्यानेही अनेक आजार दूर राहतात.

इम्युनिटी वाढते

सकाळी दात न घासता पाणी प्यायलात तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो. विशेषत: हिवाळ्यात, जर तुम्हाला खोकला, सर्दी आणि हंगामी आजारांची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. ब्रश न करता पाणी प्यायल्यास त्याचा त्वचेवर आणि केसांवर चांगला परिणाम होतो.

हाय ब्लडप्रेशर आणि हाय शुगर नियंत्रित करते

सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि साखर नेहमी नियंत्रणात राहते. तसेच कोमट पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात राहते. याशिवाय लठ्ठपणाची समस्याही दूर राहते.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.