AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mental Health: तुमची मुलं सतत तणावात राहतात? मग या टिप्स नक्की वापरा

तणावाची समस्या आता प्रौढांपर्यंतच मर्यादित राहिली नसून लहान मुलं देखील याच्याशी झुंज देत आहेत. मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी काही टिप्स

Mental Health: तुमची मुलं सतत तणावात राहतात? मग या टिप्स नक्की वापरा
मुलांचे मानसिक आरोग्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 17, 2022 | 8:55 PM
Share

मुंबई,  धावपळीच्या आणि व्यस्ततेने भरलेल्या या जीवनात प्रत्येकजण अनेक समस्यांशी झुंजत आहे. कामाचा भार आणि वैयक्तिक आयुष्यात वाढत्या समस्यांमुळे लोकांना अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो. आजच्या काळात तणाव ही एक अशी समस्या बनली आहे, ज्याचा परिणाम फक्त प्रौढांवरच नाही तर लहान मुलांवरही होतो आहे (Child Mental Health). अभ्यासाचे दडपण आणि कोरोनानंतरच्या जीवनातील बदलांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. जर तुमचे मुलं देखील तणाव किंवा इतर कोणत्याही मानसिक समस्यांशी झुंजत असतील, तर तुम्ही युनिसेफने दिलेल्या या टिप्सद्वारे (Tips) तुमच्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकता.

मुलांचे म्हणणे एका

तुमच्या मुलांचे म्हणणे ऐका, त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांना त्यांचे विचार आणि भावना शेअर करताना सुरक्षित वाटेल याची खात्री करा. मुलांचे ऐकताना तुम्ही त्यांच्या मताला महत्त्व देत आहात हे त्यांना कळू द्या. एक घाव दोन तुकडे असं करू नका.

तुमच्या मुलाशी प्रामाणिक राहा आणि तुमच्या शब्दांतून आणि हावभावांद्वारे तुम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहात याची जाणीव करून द्या. यामुळे तुमच्यात आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नाते निर्माण होईल.

चांगल्या कामाची प्रशंसा करा

आपल्या मुलाने जे चांगले केले त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. चांगले कामं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. आयुष्याचे सकारात्मक पैलू त्यांना अनुभवातून पटवून द्या. जेव्हा तुमचे तुमच्या मुलाशी एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद असतील, तर त्यावर सुवर्णमध्य काढा.

आपल्या मुलाला कधीही एकटे वाटणार नाही याची खात्री करा. त्यांना खात्री द्या की जर त्यांना कधीही काहीही सांगायचे आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध आहात हे त्यांना कळू द्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?