Video : गडकरींचं म्हणणं ऐकून अमिताभ बच्चन यांनी घरात साकारलं गार्डन, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा…

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज अमिताभ बच्चन (amitabh bachhan) यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. आज एका कार्यक्रमात बोलताना अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या गार्डनमधला किस्सा सांगितला. “मी अमिताभ यांना घरात झाडं लावण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांनी तो प्रयोग आपल्या घरात केला. आता जेव्हा ते फोन करतात तेव्हा त्यांच्या गार्डनविषयी […]

Video :  गडकरींचं म्हणणं ऐकून अमिताभ बच्चन यांनी घरात साकारलं गार्डन, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा...
| Updated on: Jun 05, 2022 | 4:42 PM

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज अमिताभ बच्चन (amitabh bachhan) यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. आज एका कार्यक्रमात बोलताना अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या गार्डनमधला किस्सा सांगितला. “मी अमिताभ यांना घरात झाडं लावण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांनी तो प्रयोग आपल्या घरात केला. आता जेव्हा ते फोन करतात तेव्हा त्यांच्या गार्डनविषयी बोलणं होतं. ते म्हणतात, तुमच्यामुळे आम्ही ताज्या भाज्या खातोय”, असं गडकरी म्हणालेत.