AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे आयुर्वेदिक आय ड्रॉप बेस्ट,असा होतो लाभ

जर तुमचे डोळे संगणक आणि मोबाईलच्या अतिवापराने जळजळत असतील, लाल होत असतील किंवा सुज आली असेल किंवा तुम्हाला दिसायसा काही त्रास होत असेल, तर पतंजली दृष्टी आय ड्रॉप्स तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय ठरु शकतो. हे औषध नैसर्गिक, किफायतशीर आणि प्रभावी देखील आहे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे आयुर्वेदिक आय ड्रॉप बेस्ट,असा होतो लाभ
patanjali baba ramdev
| Updated on: Aug 11, 2025 | 8:26 PM
Share

तुम्ही तरुण असाल वा बुजुर्ग, आतापासून डोळ्यांच्या संबंधित तक्रारी वाढत आहेत. मग पावसामुळे इंफेक्शनच्या कारणामुळे असो किंवा स्क्रीनसमोर बसून काम केल्याने असो,या दोन कारणांमुळे गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. जर तुम्ही डोळ्यांची काळजीसाठी कोणता आयुर्वेदिक पर्याय शोधत असाल तर पतंजलीचे आयुर्वेदिक आय ड्रॉप तुमच्यासाठी योग्य निवड आहे. चला तर पाहूयात डोळ्यांच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे दृष्टी आय ड्रॉप पाहूयात…

आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सर्वच काम इंटरनेटद्वारे होत असून सर्वाचा स्क्रीन टाईम वाढला आहे. अशात डोळ्यांचा थकवा देखील वाढत आहे. यामुळे डोळ्यांना खाज येणे, लालसर होणे आणि धुरकट दिसणे आदी तक्रारी सर्वसामान्य झाल्या आहेत. पतंजली दृष्टी आय ड्रॉपने यावर आराम मिळू शकतो. पतंजली आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले आय ड्रॉप असून आयुर्वेदिक जुडी-बुटीचे योग्य मिश्रण आहे. यात पांढरा कांदा,आल्याचा रस, लिंबूचा रस आणि मधासारखे नैसर्गिक तत्वं आहे. हे सर्व डोळ्यांना थंडावा देऊन डोळ्यातील कचरा साफ करतात.

चला तर पाहूयात पतंजलीच्या आयुर्वेदिक आय ड्रॉपचे डोळ्यांसाठी काय फायदे आहेत

डोळ्यांची दृष्टी वाढवते

जर तुम्हाला जवळच्या किंवा लांबच्या वस्तू धुरकट दिसत असतली तर तुमची नजर खराब झाली आहे. आयुर्वेदिक एक्सपर्ट्सनुसार या आय ड्रॉपचा वापर केला तर दूर किंवाजवळची दृष्टी चांगली होऊ शकते.

जळजळ कमी करते

मोबाईल वा कॉम्प्युटरच्या प्रकाशाने डोळ्यात जळजळ होत असते. कारण खूप वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळे कोरडे होतात. त्यामुळे डोळ्यात जळजळ होते. पतंजली आय ड्रॉपच्या एका थेंबाने डोळ्यातील कोरडेपणा कमी होतो आणि आराम मिळतो.

डोळ्यांच्या लालसरपणा दूर करते

डोळ्यात धुळीचे कण गेल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते. ज्यामुळे डोळे लाल होतात. पतंजलीच्या या आय ड्रॉपचे एक थेंब दिवसातून दोन्ही डोळ्यात दोनदा टाकल्याने डोळ्यांचा लालसरपणा कमी होतो.

डोळ्यांची सूज कमी होते

पावसाच्या मोसमात डोळ्यातील इंफेक्नशनचा धोका वाढत जातो.इंफेक्शनमुळे डोळ्यांना सूज देखील येते. आणि नीट दिसत देखील नाही. अशात पतंजलीच्या या आय ड्रॉपच्या वापराने इंफेक्शनसह सूज देखील कमी होते.

प्रत्येकासाठी फायदेमंद आहे दृष्टी आय ड्रॉप?

पतंजलीचे हे आय ड्रॉप आयुर्वेदिक असले तरी याचा अर्थ सर्वांनीच ते वापरावे असा अर्थ नाही. या आय ड्रॉप योग्य प्रकारे वापरावे. पंतजलीनुसार दृष्टी आय ड्रॉपचा तसा कोणताही साईड इफेक्ट नसला तरी तज्ज्ञांचा सल्ल्यानेच ते वापरावे. जर डोळ्यात जखम असेल किंवा मार लागला असेल वा गंभीर आजार असेल तर हा आय ड्रॉपचा वापर करु नये.

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.