AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोकेदुखीपासून ते दम्यापर्यंत… शांततेचं प्रतिक असलेल्या कबुतरांमुळे कोणते कोणते आजार होतात? तिसरी बिमारी तर सर्वात…

दादर मधील कबुतरखाना बंद करण्यात आलाय. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार लक्षात घेत पालिकेने मोठा निर्णय घेतला. तर जाणून घेऊ कबुतरांमुळे कोणते - कोणते आजार होतात...

डोकेदुखीपासून ते दम्यापर्यंत... शांततेचं प्रतिक असलेल्या कबुतरांमुळे कोणते कोणते आजार होतात? तिसरी बिमारी तर सर्वात...
| Updated on: Aug 13, 2025 | 2:58 PM
Share

मुंबई महानगरपालिकेकडून दादर मधील कबुतरखाना बंद करण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं दादर मधील कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकलाय. कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आता कबुतरखाना परिसरात अनेक अंदोलनं देखील होत आहे. सांगायचं झालं तर, शांततेचं प्रतिक असलेल्या कबुतरांमुळे वाद निर्माण झाले आहे. तर कबुतरांमुळे अनेक आजार देखील होतात… ज्यामुळे खबरदारी बाळगणं देखील महत्त्वाचं आहे.

कबुतराच्या विष्ठेत आढळणारे रसायने आणि जंतू मानवांसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. म्हणून, त्यांच्या संपर्कात येणं टाळणं महत्वाचं आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे तुमचं नुकसान कसं होऊ शकतं हे जाणून घेऊ.

हिस्टोप्लाज्मोसिस- हा कबुतराच्या विष्ठेत आढळणाऱ्या हिस्टोप्लाझ्मा कॅप्सुलॅटम नावाच्या बुरशीमुळे होणारा बुरशीजन्य संसर्ग आहे. या संसर्गामुळे फुफ्फुसांना जळजळ होऊ शकते, ज्यामुळे खोकला, ताप आणि छातीत दुखणं अशी लक्षणं दिसू शकतात.

क्रिप्टोकोक्कोसिस – हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे जो क्रिप्टोकोकस निओफॉर्मिस नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी कबुतरांच्या विष्ठेत आढळते आणि श्वास घेताना शरीरात प्रवेश करू शकते. या संसर्गामुळे फुफ्फुसांना जळजळ आणि मेंदूला संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या सुरुवातीच्या समस्या उद्भवू शकतात. साल्मोनेला- कबुतरांच्या विष्ठेत साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतात आणि ते अन्नपदार्थ दूषित करू शकतात. साल्मोनेला संसर्गामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.

ई. कोलाई – कबुतरांच्या विष्ठेतही ई. कोलाय बॅक्टेरिया आढळतात आणि ते अन्न दूषित करतात. ई. कोलाय संसर्गामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते. ॲलर्जी- कबुतराच्या विष्ठेमुळे शिंका येणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि नाकातून पाणी येणे यासारख्या ॲलर्जीक प्रतिक्रिया देखील होऊ शकतात.

ॲलर्जी- कबुतराच्या विष्ठेमुळे शिंका येणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि नाकातून पाणी येणे यासारख्या ॲलर्जीक प्रतिक्रिया देखील होऊ शकतात.

साल्मोनेला- कबुतरांच्या विष्ठेत साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतात आणि ते अन्नपदार्थ दूषित करू शकतात. साल्मोनेला संसर्गामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.