AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin For Bones: हे व्हिटॅमिन देते हाडांना प्रचंड ताकद, आजच आहारात समाविष्ट करून घ्या!

ज्यामध्ये मेथिलकोबालामिन आणि ॲडेनोसिलकोबालामिन हे आपल्या शरीरात असतील तर आपण अनेक आजारांपासून ही दूर राहू शकतो. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन यांनी व्हिटॅमिन आपल्यासाठी का महत्वाचे आहे हे सांगितले.

Vitamin For Bones: हे व्हिटॅमिन देते हाडांना प्रचंड ताकद, आजच आहारात समाविष्ट करून घ्या!
Bone health
| Updated on: Jul 01, 2023 | 4:38 PM
Share

मुंबई: व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत, त्याशिवाय आपण चांगल्या आरोग्याची कल्पनाही करू शकत नाही. आपण Vitamin B12 बद्दल बोलत आहोत जे आपल्या शरीराला सर्व प्रकारे फायदेशीर आहे. Vitamin B12 चे दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये मेथिलकोबालामिन आणि ॲडेनोसिलकोबालामिन हे आपल्या शरीरात असतील तर आपण अनेक आजारांपासून ही दूर राहू शकतो. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन यांनी व्हिटॅमिन बी 12 आपल्यासाठी का महत्वाचे आहे हे सांगितले.

Vitamin B12 चे फायदे

हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक असल्याचे आपण अनेकदा ऐकत असलो तरी यासोबतच Vitamin B12 युक्त पदार्थांचे सेवन देखील केले पाहिजे कारण यामुळे हाडे मजबूत होतातच, शिवाय ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील कमी होतो.

दिवसभर काम करून कंटाळा आला असेल तर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे हे समजून घ्या. या पोषक तत्वाच्या माध्यमातून शरीराला झटपट ऊर्जा आणि शक्ती मिळते. हेच कारण आहे की अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर व्हिटॅमिन बी 12 युक्त अन्न खाण्याचा सल्ला देतात.

जेव्हा आपण आपल्या मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष द्याल तेव्हाच आपले शरीर निरोगी राहील, व्हिटॅमिन बी 12 युक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या मानसिक आरोग्यास खूप फायदा होतो, कारण यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे नैराश्य दूर होते.

या गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन बी-12 मिळते.

  • अंडी
  • सोयाबीन
  • दही
  • ओट्स
  • बीटरूट
  • पनीर
  • ब्रोकोली
  • मासे
  • चिकन
  • मशरूम

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....