AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

White Bread खायला आवडतो का? मग तोटे वाचा

सकाळच्या नाश्त्यात आपल्याला तो सँडविच म्हणून खायला आवडतो, किंवा टोस्ट म्हणूनही तो खाल्ला जातो. या प्रकारचे अन्न तयार होण्यास फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे सकाळी ऑफिस किंवा शाळेत जाताना घाईघाईत खाणे सोपे असते, पण व्हाईट ब्रेडमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेकांना माहिती नसते.

White Bread खायला आवडतो का? मग तोटे वाचा
White bread daily
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 23, 2023 | 1:33 PM
Share

मुंबई: व्हाईट ब्रेड हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, विशेषत: सकाळच्या नाश्त्यात आपल्याला तो सँडविच म्हणून खायला आवडतो, किंवा टोस्ट म्हणूनही तो खाल्ला जातो. या प्रकारचे अन्न तयार होण्यास फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे सकाळी ऑफिस किंवा शाळेत जाताना घाईघाईत खाणे सोपे असते, पण व्हाईट ब्रेडमुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेकांना माहिती नसते.

जास्त व्हाईट ब्रेड खाण्याचे तोटे

  1. आहारतज्ञ व्हाईट ब्रेड विषयी सांगतात की जर आपण नियमितपणे व्हाईट ब्रेडचे सेवन करत असू तर आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. पांढऱ्या ब्रेडऐवजी मल्टी ग्रेन ब्रेड खा, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  2. बऱ्याच पांढऱ्या ब्रेडमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, कारण ते ब्रेड बरेच दिवसांपासून बाजारात उपलब्ध असतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. जे लोक व्हाईट ब्रेडचे जास्त सेवन करतात त्यांच्यासाठी हा धोका जास्त असतो.
  3. व्हाईट ब्रेडमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स, रिफाइंड शुगर आणि मीठ असते, ज्यामुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होते. याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी आणि चरबी झपाट्याने वाढेल, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढेल.
  4. ब्रेडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने बीपी वाढण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांना रक्त हृदयाकडे पाठवताना जोर लावावा लागतो. यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती