AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात सुपरफुड्स! हे तुम्हाला माहिती असायलाच हवेत

आयुष्य निरोगी सुद्धा असावे. आपल्या सगळ्यांनाच दीर्घ आणि निरोगी पद्धतीने आयुष्य जगायचे असते, पण आजच्या वाईट जीवनशैलीमुळे ते करणे थोडे अवघड आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर तंदुरुस्त राहाल.

याला म्हणतात सुपरफुड्स! हे तुम्हाला माहिती असायलाच हवेत
Super food
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 01, 2023 | 3:00 PM
Share

भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा एक अतिशय प्रसिद्ध डायलॉग आहे, जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. आयुष्य निरोगी सुद्धा असावे. आपल्या सगळ्यांनाच दीर्घ आणि निरोगी पद्धतीने आयुष्य जगायचे असते, पण आजच्या वाईट जीवनशैलीमुळे ते करणे थोडे अवघड आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर तंदुरुस्त राहाल. हे पदार्थ खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सह बरेच अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

हिरव्या भाज्या

ब्रोकोली, पालक, करडई यांसारख्या हिरव्या भाज्याही सुपरफूड मानल्या जातात. त्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, तसेच लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असतात.

बदाम, अक्रोड आणि काजू

बदाम, अक्रोड आणि काजू, शेंगदाण्यांमध्ये निरोगी चरबी, फायबर आणि प्रथिने असतात. ते जळजळ कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

सॅल्मन, मॅकेरेल आणि सार्डिन

चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड समृद्ध असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देत नाहीत आणि हृदयाचे रोग होण्याचा धोका कमी करतात.

चणे, डाळ आणि सोयाबीनमध्ये फायबर, प्रथिने आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक द्रव्ये समृद्ध असतात. यामुळे मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

दही, केफिर आणि किमची सारखे आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक्समध्ये समृद्ध असतात, जे आतड्याच्या आरोग्यास चालना देण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!