AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia vs America : भारताला म्हटलं डेड इकोनॉमी, त्यावरुन आला डेड हँड, या डेड हँडला अमेरिका इतकी का घाबरते?

Russia vs America : सध्या रशिया आणि अमेरिकेमध्ये टोकाचा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमक्या देण्याचा सपाटा लावला आहे. सध्या भारत त्यांच्या रडारवर आहे. भारत-रशिया संबंध बिघडवण्यासाठी ट्रम्प पूर्ण जोर लावतायत. त्यातून आता डेड हँडची चर्चा सुरु झालीय, हा डेड हँड काय आहे? अमेरिकेला त्याची इतकी भिती का वाटते?

Russia vs America : भारताला म्हटलं डेड इकोनॉमी, त्यावरुन आला डेड हँड, या डेड हँडला अमेरिका इतकी का घाबरते?
Russia vs America
| Updated on: Aug 12, 2025 | 1:14 PM
Share

रशिया-युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध मी सत्तेवर आल्यानंतर लगेच थांबवीन, असं आश्वासन ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलं होतं. सत्तेवर येऊन त्यांना आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटलाय. पण अजून त्यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबवता आलेलं नाहीय. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने रशियाला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी दोन हात करायची तयारी ठेवली. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगात दोन महासत्ता तयार झाल्या. सोवियत युनियन आणि अमेरिका. या सोवियत युनियनमधील बलाढ्य देश होता रशिया. जगात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची सोवियत युनियनमध्ये धमक होती. त्यामुळे जगाची दोन गटात विभागणी झाली. एक सोवियत समर्थक देश आणि दुसरे अमेरिका समर्थक. या स्पर्धा, संघर्षातूनच शीत युद्धाला सुरुवात झाली. 60,70,80 च्या दशकात शीत युद्ध टिपेला पोहोचलं होतं. सोवियत युनियन आणि अमेरिकेत कधी युद्धाची ठिणगी पडले अशी स्थिती होती. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!