AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

162 किमी ताशी वेगाने वारे, विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, विमानसेवा रद्द, भारतात..

तब्बल 162 किमी वेगाने चक्रीवादळ येतंय. याच पार्श्वभूमीवर विमानसेवा रद्द करण्यात आली. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जपानमध्ये मोठा धुमाकूळ या वादळाने घातला. त्यानंतर आता हे वादळ थेट चीनच्या दिशेने निघाले.

162 किमी ताशी वेगाने वारे, विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, विमानसेवा रद्द, भारतात..
Cyclone Dolphin
| Updated on: Aug 09, 2026 | 9:50 AM
Share

चीनमध्ये मोठा अलर्ट जारी करण्यात आला. विमाने रद्द करण्यात आली. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. चीनच्या दिशेने 162 किमी वेगाने संकट येतंय. लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने शाळा, कॉलेज आणि बंदरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या वादळामुळे मोठी जीवितहानी झाली. डॉल्फिन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चीनने मोठे निर्णय घेतले आहेत. जपानवरून हे वादळ पुढे सरकले असून चीनच्या दिशेने वेगाने पुढे येतंय. डॉल्फिन या वादळाने जपानच्या ओकिनावा भागात प्रचंड हाहाकार माजवला. हजारो इमारतींचे नुकसान झाले आणि वीजपुरवठा खंडित झाला. अनेक लोक या वादळात गंभीर जखमी झालेत. आता हे वादळ जपानमध्ये थैमान घालून चीनच्या दिशेने पुढे सरकले. चीनमध्येही मोठा धोका आहे. चीनच्या पूर्व किनारपट्टीच्या दिशेने हे वादळ येतंय. भारतावरही याचा धोका आहे.

ताशी 162 वेगाने जपानमधून चीनच्या दिशेने हे चक्रीवादळ येतंय. ज्यामुळे बंदरे बंद करण्यात आलीत. जोरदार वारे वाहत आहे. अनेक इमारती या वादळामुळे जपानमध्ये कोसळल्या. चीनने मोठा निर्णय घेत विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शक्यतो यादरम्यान लोकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात आल्या. काही लोकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे.

पूर्व आशियात उष्णतेने उच्चांक गाठलेला हे चक्रीवादळ धडकले. ओकिनावा आणि कागोशिमा प्रांतांमधील अमामी बेटे हा सर्वाधिक फटका बसलेला भाग आहे. जोरदार वारे आणि खराब हवामानामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. मोठे नुकसान या चक्रीवादळामुळे जपानमध्ये झाले. आता या वादळाचा वेग अधिक तीव्र होत आहे. चीनमध्ये सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागही सतर्क आहे. भारतातही या वादळाचे परिणाम दिसू शकतात.

162 वेगाने वारे पुढे सरकत आहे. जपाननंतर चीनमध्येही हे चक्रीवादळ धुमाकूळ घालेल, अशी परिस्थिती आहे. डॉल्फिन चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी हव्या त्या प्रत्येक उपायोजना केल्या जात आहेत. चीनच्या हवामान विभागाकडूनही मोठा इशारा देण्यात आला. वेळोवेळी नागरिकांना अलर्ट केले जातंय. प्रशासन जीवितहानी टाळण्यासाठी प्रत्येक उपायोजना करत आहे. मात्र, या चक्रीवादळाचा वेग वाढताना दिसत आहे. भारतीय किनारपट्टीवरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो, जोरदार वारे वाहू शकते, हवामान विभाग सतर्क आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर