Explainer : जेफ्री एपस्टीन नावाचा सैतान कसा जन्माला आला, लहान मुलींचं शोषण कसं करायचा; वाचा A टू Z कहाणी!

जेफ्री एपस्टीन याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा केली जात आहे. त्याच्याशी निगडित असलेल्या एपस्टीन फाईल्समधील कागदपत्रे समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे एपस्टीन कोण होता हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Explainer : जेफ्री एपस्टीन नावाचा सैतान कसा जन्माला आला, लहान मुलींचं शोषण कसं करायचा; वाचा A टू Z कहाणी!
jeffrey epstein
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 20, 2025 | 10:47 PM

Who Was jeffrey Epstein : सध्या अमेरिकेसह जगभरात एपस्टीन फाईल्समुळे खळबळ उडाली आहे. या एपस्टीन फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रसिद्ध गायक आणि डान्सर मायकल जॅक्सन, अब्जाधीश बिल गेट्स आदी जगप्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. यातील काही व्यक्तीसोबत तर तरुणी, महिला दिसत आहेत. एपस्टीनवर अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप होते. एका आरोपात त्याला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाचीही शिक्षा झाली होती. याच एपस्टीन संदर्भात धक्कादायक खुलासे करणारे काही फोटो, व्हिडीओ आणि हजारो पानांची कागदपत्रे अमेरिकन काँग्रेसने सार्वजनिक केले आहेत. याआधी अमेरिकेतील डेमोक्रॅट्स पक्षाने काही फोटो सार्वजनिक केले होते. या फोटोंमध्येच डोनाल्ड ट्रम्प, एपस्टीन आणि इतर दिग्गज चेहरे तरुणींसोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एपस्टीन फाईल्समुळे ट्रम्प यांच्यासह अनेक नेते, व्यक्ती अडचणीत आल्यामुळे हा एपस्टीन नेमका कोण होता? सुरुवातीला एक शिक्षक असलेला हा एपस्टीन नंतर लखपती कसा झाला? एपस्टीनकडे असलेल्या प्रायव्हेट जेट, प्रायव्हेट आयलँड, आलिशान बंगल्यांत नेमके काय चालायचे? तो अल्पवयीन मुलींचे लैंकिग शोषण कसे करायचा? या या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा