AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनी बाईचा नाद पडला भारी, जेन्सेन हुआंग यांना मोठा दणका, पत्नी कोर्टात तर कंपनीने थेट..

सीईओ जेन्सेन हुआंग यांच्या आयुष्यात मोठी खळबळ उडाली. थेट त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चीनी हेरगिर महिलेमुळे त्यांच्या आयुष्य खराब झाले. त्यातच त्यांनी मोठी अपेक्षा बोलून दाखवली. पण त्यावर कंपनीने स्पष्ट उत्तर दिले.

चीनी बाईचा नाद पडला भारी, जेन्सेन हुआंग यांना मोठा दणका, पत्नी कोर्टात तर कंपनीने थेट..
Jensen Huang
| Updated on: Nov 18, 2026 | 7:39 AM
Share

जगातील सर्वात मोठी एआय चिप निर्माता कंपनी असलेल्या एनव्हिडिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कंपनीचे माजी सीईओ जेन्सेन हुआंग यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यातच त्यांनी पुन्हा आपली जबाबदारी स्वीकारण्याबाबत भाष्य केले. माझ्या हातात जर पुन्हा कंपनीची सूत्रे दिली तर मला आनंद होईल आणि गर्वही होईल. जेन्सेन हुआंग यांनी मान्य केले की, त्यांच्याकडून काही चुका या नक्कीच झाल्या आहेत. त्यांच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप होता. त्यातच त्यांची गर्लफ्रेंड थेट चीनची हेरगिरी असल्याचा संशय आहे. एनव्हिडियाच्या प्रतिबंधित चिप्स चीनकडे पोहोचवण्यास तिने मदत केली. एनव्हिडियाची अत्यंत महत्वाची माहिती तिने चीनकडे दिली. ज्यामुळे जेन्सेन हुआंग यांना आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला.

एनव्हिडिया कंपनीला नवीन CEO मिळेपर्यंत या पदाची जबाबदारी मुख्य वित्तीय अधिकारी कोलेट क्रेस यांच्याकडे देण्यात आली. जेन्सेन हुआंग यांना आता जबरदस्त दणका कंपनीने दिला. परत सूत्रे आपल्या हातात घेण्याच्या तयारीत असलेल्या जेन्सेन हुआंग यांच्या आशेवर पाणी फिरवले. परत जबाबदारी स्वीकारून काम करण्याच इच्छुक असल्याचे जेन्सेन हुआंग यांनी म्हटले.

पण आता एनव्हिडिया कंपनीने त्यांच्या परतीचे मार्ग बंद केली आहेत. एनव्हिडियाने त्यांच्या या विधानाला उत्तर देत कंपनीचे दरवाजे आता त्यांच्यासाठी कायमचे बंद असल्याचे स्पष्ट केले आहे. एका मुलीच्या चक्करमध्ये पत्नीने त्यांच्याविरोधात घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केला. शिवाय जी ओळख होती, ती देखील त्यांच्यापासून दूर गेली.

जोन्स यांनी सांगितले की, बोर्ड लवकरात लवकर नवीन सीआओ नियुक्त करेल. पण याकरिता कंपनीकडून कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही. जोपर्यंत योग्य व्यक्ती या पदाकरिता मिळणार नाही, तोपर्यंत घाई होणार नाही. जेन्सेन हुआंग यांनी आपल्या पुनरागमनाबद्दल बोलून दाखवले पण कंपनीने तात्काळ त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत भाष्य केले. आता एनव्हिडियामध्ये जेन्सेन हुआंग यांच्याकरिता दरवाजे कायमचे बंद झाल्याचे यावरून स्पष्ट झाले.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?