AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tariff War : रशिया, चीन, भारताने हा फक्त एक निर्णय घ्यावा, अमेरिकेची दादागिरी झटक्यात संपेल, ट्रम्प तोंडावर आपटतील

Tariff War : सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवरुन जागतिक युद्ध छेडलं आहे. त्यांच्या भूमिकेमुळे जगात अनेक देश त्रस्त आहेत. सध्या ते भारताच्या मागे लागले आहेत. अमेरिका सुरुवातीपासून रशिया आणि चीनला आपली स्पर्धक मानते. रशियासोबत भारताची मैत्री अमेरिकेला खटकते. त्यात आता या तीन देशांनी एकत्र येऊन फक्त एक निर्णय घेण्याची गरज आहे. अमेरिकेची दादागिरी झटक्यात संपून जाईल.

Tariff War : रशिया, चीन, भारताने हा फक्त एक निर्णय घ्यावा, अमेरिकेची दादागिरी झटक्यात संपेल, ट्रम्प तोंडावर आपटतील
India-Russia-China
| Updated on: Aug 19, 2025 | 11:37 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर व्यक्तीगत राग काढत आहेत. म्हणूनच त्यांनी सर्व देश सोडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ट्रम्प यांच्या टप्प्यात भारतच नाही, तर रशिया आणि चीन हे देश सुद्धा आले आहेत. याचा अर्थ असा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यावेळी रशिया, भारत आणि चीन तिघांवर एकाचवेळी हल्ला करतायत. या स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की, हे तीन देश मिळून अमेरिकेची दादागिरी संपवू शकतात का?. अमेरिकेला सर्वात जास्त फायदा ग्लोबल मार्केटमध्ये डॉलरच्या ट्रेडमधून होतो. त्यामुळे रशिया, भारत आणि चीन मिळून डॉलरचा सामना करु शकतात का?. या प्रश्नाच उत्तर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिडचिडीतून मिळतं. तुम्हाला आठवत असेल, ब्रिक्स परिषदेच्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलरला पर्याय शोधणाऱ्या रशिया, भारत...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था