AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत आम्ही सगळे नष्ट करू… इराणने दाखवला थेट आरसा, जगात खळबळ, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या धमक्या दिल्या जात आहेत. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली. त्यांच्या या धमकीने जगात खळबळ उडाली. आता इराणकडूनही डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर देण्यात आले.

एका रात्रीत आम्ही सगळे नष्ट करू... इराणने दाखवला थेट आरसा, जगात खळबळ, थेट..
IRGC spokesman Ebrahim Zulfiqari
| Updated on: Apr 07, 2026 | 8:43 AM
Share

मध्य पूर्वेतील तणाव कमी व्हावा, ही जगाची इच्छा आहे. मात्र, उलटे घडताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्यापेक्षा अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. युद्ध अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज खाडी इराणकडून खुली करण्यात आली नाही तर एका रात्रीत सर्वकाही संपले म्हटले. फक्त चार तासात तेहरानला उद्ध्वस्त केले जाईल, असे त्यांनी म्हटले. मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतचा वेळ अमेरिकेकडून इराणला करार करण्याकरिता देण्यात आला. जर करार झाले नाही तर एका रात्रीत विनाश करू आणि इराणला संपू असे त्यांनी म्हटले. उद्ध्वस्त यांनी दिलेल्या या अल्टिमेटमने जगाची झोप उडाली. मात्र, ज्या इराणला अमेरिकेकडून धमकी देण्यात आली. तो इराण खंबीरपणे उभा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीला इराणकडून थेट उत्तर देण्यात आले. यावरून स्पष्ट होते की, इराण मागे हटणार नाही म्हणजे नाहीच.

आयआरजीसीचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फिकारी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर बोलताना म्हटले की, अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषा असभ्य आहे. त्यांच्या अहंकारामुळे ते एका मोठ्या कोंडीत सापडले आहेत. अमेरिकेच्या लष्कराचे अपयश त्यांच्याकडून लपवले जात असून अशाप्रकारे समर्थन केले जात आहे, हा त्यामागील हेतू आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत लढू.

हेच नाही तर इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी टेलिग्रामवर एक पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये  इराणमधील लष्करी हल्ले आणि लष्कराला कमकुवत करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. मोजतबा खामेनेई यांचाही एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. यावेळी ते लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठकीला पोहोचल्याचे बघायला मिळत होते.

इराण आता होर्मुज खाडीतून माघार घेणार का? हे काही तासात स्पष्ट होईल. अमेरिकेकडून होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अनेक प्रयत्न केली जात आहेत. पण त्यांना अजिबात यश मिळत नाही. यादरम्यान त्यांनी देशांची मदतही मागितली होती. मात्र, एकदी देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे आला नाही. तो डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात पहिला मोठा धक्का या युद्धात होता.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....