AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेच्या लष्कराने ज्याचा विचारही केला नाही असे भयंकर घडले, युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना नवा मोठा झटका, थेट पूर्ण…

इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर सुरू आहे. या युद्धात सर्वात मोठा झटका अमेरिकेला बसला आहे. ज्याचा विचारही कधी केला नव्हता असा धक्का अमेरिका बसला आहे. होर्मुज मार्गामुळे इतर देशांचा अमेरिकेवर मोठा दबाव आहे.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेच्या लष्कराने ज्याचा विचारही केला नाही असे भयंकर घडले, युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना नवा मोठा झटका, थेट पूर्ण...
US Army KC 135
| Updated on: Mar 13, 2026 | 7:31 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. इराणकडून महत्वाची होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ज्यामुळे अनेक देशांमध्ये गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. या खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर थेट हल्ला करून उडवली जात आहेत. होर्मुज मार्ग बंद असल्याने आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद आहे. याचा मोठा फटका बसत आहे. काही देशांमध्ये तर पुढेचे चार ते पाच दिवस पुरेल इतकाच अन्नसाठा शिल्लक आहे. इराण आणि इस्त्रायलनंतर या युद्धाचा जर सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर ते खाडी देश आहेत. या युद्धाचा सर्वात मोठा फटका खाडी देशांना बसला. इराणकडून थेट खाडी देशांमध्ये हल्ले करण्यात आली. भारतामध्येही मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा निर्माण झाला. भारताचेही जहाज होर्मुज येथे अडकली आहेत. अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेच्या निशाण्यावर इराणमधील तेल डेपो आहेत. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला सर्वात मोठ झटका बसला.

इराणसोबतचे युद्ध पेटलेले असताना अमेरिकेच्या लष्कराला मोठा धक्का बसला. पश्चिम इराकमध्ये एका ऑपरेशनदरम्यान अमेरिकेच्या हवाई दलातील KC-135 विमान कोसळले. हे अमेरिकेचे अत्याधुनिक विमान असून हे इतर लढाऊ विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्याचे काम करत होते. अमेरिकेच्या लष्करातील हे अत्यंत मोठे विधान आहे. थेट हवेत इतर विमानात या विमानाच्या माध्यमातून इंधन भरले जात होते.

इराकमध्ये मिशनवर असताना हे विमान क्रॅश झाले. अपघातानंतर लगेचच बचाव कार्य राबवण्यात आले. यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अमेरिकन लष्करी ऑपरेशन ऑपरेशन एपिक फ्युरीदरम्यान मोहिमेवर होते, यादरम्यानच विमानाचा भीषण अपघात झाला. अमेरिकेकडून इराणच्या विरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले.

दोन्ही देशातील युद्ध टोकाला पोहोचले असतानाच अमेरिकेला हा मोठा धक्का बसला. या विमान अपघातानंतर अमेरिकेच्या लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. विमान अपघातानंतर अमेरिकेच्या लष्कराने स्पष्ट केले की, विमान शत्रूने केलेल्या हल्ल्यामुळे नाही तर काही चुकांमध्ये क्रॅश झाले आहे. सध्या या विमान अपघाताबद्दल अधिकचा तपास केला जात आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली