AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! सलादमुळे पसरत आहे घातक रोग, हजारो लोक आजारी, थेट..

सलाद हा जेवणाचा महत्वाचा भाग बनला आहे. सलाद खाणे आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. जवळपास लोक सलादचा दररोजच्या आहारात समावेश करतात. मात्र, सलाद खाल्याने हजारोंच्या घरात लोक आजारी पडली आहेत. नुकताच धक्कादायक माहिती पुढे आली.

सावधान! सलादमुळे पसरत आहे घातक रोग, हजारो लोक आजारी, थेट..
salad
| Updated on: Jul 16, 2026 | 12:51 PM
Share

सलाद हे आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. सलाद जेवणात खाल्ले पाहिजे, असे कायमच डॉक्टरांकडून सांगितले जाते. मात्र, याच सलादमुळे खतरनाक आणि गंभीर आजार पसरत आहे. यामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत यामुळे हजारो लोक गंभीर आजारी झाली आहेत. प्रशासनाकडून याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला. रेस्टोरेंट आणि सलाद काऊंटर रिकामी झाली आहेत. रिपोर्टनुसार, सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आला. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि रोकथाम केंद्राकडून 7000 प्रकरणे याबाबतची पुढे आल्याची माहिती दिली. हा अमेरिकेतील काही वर्षांमधील सर्वाधिक पसरणारा रोग ठरला. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी मिशिगन, ओहियो, वेस्ट वर्जीनिया आणि केंटकीमध्ये 400 पेक्षा अधिक लोक सापडली आहेत.

रिपोर्टनुसार, सायक्लोस्पोरियासिस नावाच्या न्या मायक्रोऑरगनिज्स होते. शरीरातील आताड्यांवर हल्ला होतो. सीडीसी रिपोर्टनुसार, सायक्लोस्पोरा हा एक तर दुषित जेवण किंवा दुषित पाण्यामुळे पसरतो. शेतात खराब पाणी हे त्याचे मुख्य कारण आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 1 ते 2 आठवड्यांमध्ये याची लक्षणे दिसून येतात. सुरूवातीला थकवा, शरीरात त्रास जाणवतो.

त्यानंतर याचे मुख्य लक्षण म्हणजे डायरिया सुरू होतो. रूग्णाला पोट फुगण्याची समस्या आणि उल्टी अशा काही समस्या निर्माण होतात. सलादमधून हा गंभीर रोग पसरल्याचे सांगितले जातंय. सायल्कोस्पोराचे सर्वात घातक म्हणजे या रोगाला शोधणे कठीण आहे. डॉक्टरांनी याबाबत बोलताना म्हटले की, रूग्णाची टायलेट थांबून थांबून येते. ज्यामुळे हा रोग पकडणे टेस्टमध्ये म्हणजे मोठे आव्हान आहे.

या रोगाची मोठी धास्ती नागरिकांनी घेतली. लक्षणे दिसण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. हा रोग कळण्यासच मोठा कालावधी लागतो. अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. अनेक सलाद सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत चाैकशी सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे यामुळे नाकेनऊ आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेत या रोगाने हाहाकार माजवला आहे. सतत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.

Follow Us
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी...
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट...
चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय?
Sandeep Deshpande | चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने
Sanjay Raut | डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका!
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव...
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
मोठी राजकीय घडामोड! हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी राजकीय समीकरणं?
Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त.

मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त

NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर...

NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर..

Dhamaal 4 : कॉमेडी अशी की पोट धरून हसाल..; फक्त 6 दिवसांत ‘धमाल 4’ची तब्बल इतकी कमाई.

Dhamaal 4 : कॉमेडी अशी की पोट धरून हसाल..; फक्त 6 दिवसांत ‘धमाल 4’ची तब्बल इतकी कमाई

नवीन लॅपटॉप विकत घेतला, वारंवार तांत्रिक बिघाड, ग्राहकाची थेट कोर्टाकडे धाव, न्यायालयाच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित.

नवीन लॅपटॉप विकत घेतला, वारंवार तांत्रिक बिघाड, ग्राहकाची थेट कोर्टाकडे धाव, न्यायालयाच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…