AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉस्कोवर निवडणूकांच्या शेवटच्या दिवशी सर्वात मोठा हल्ला, युक्रेनने डागले 1600 ड्रोन

रशियात लोकसभा निवडणूकांच्या अखेरच्या दिवशी युक्रेनने मॉस्कोवर 1600 हून अधिक ड्रोन हल्ले केले आहे. ज्यामुळे महापौरांनी आतापर्यंत सर्वात मोठा हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यात एक तेल रिफायनरी आणि निवासी इमारतीवर हल्ला केला आहे.

मॉस्कोवर निवडणूकांच्या शेवटच्या दिवशी सर्वात मोठा हल्ला, युक्रेनने डागले 1600 ड्रोन
Drone attack on Russia
| Updated on: Sep 20, 2026 | 4:47 PM
Share

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखीन पेटले आहे. रशियात संसदीय निवडणूका होत आहे. या दरम्यान युक्रेन रात्रभर रशियावर 1600 हून जास्त ड्रोन डागले आहेत. यात बहुतेक ड्रोन हल्ले राजधानी मॉस्कोवर केले आहेत. युक्रेनने रशियावर अशा वेळी हल्ले केले आहेत जेव्हा क्रेमलिनमध्ये लोकसभेच्या निवडणूकीच्या तिसरा आणि शेवटचा दिवस होता. मॉस्कोचे महापौरांनी या ड्रोन हल्ल्याला राजधानीवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला म्हटले आहे. मॉस्कोच्या एका तेल रिफायनरी आणि निवासी इमारतीचे यात मोठे नुकसान होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

स्थानिय गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव्हच्या मते मॉस्कोच्या जवळील भागात हे हल्ले केले आहेत. सध्या दोन लोकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे आणि २० लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात मृत्यूमुखी झालेल्यात एक ७४ वर्षांचा पुरुष आणि एक ४४ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. सध्या या हल्ल्यांच्या संदर्भात युक्रेनच्या वतीने तातडीने कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

ही देशाची युद्धातील पहिली निवडणूक

रशियात अलिकडेच झालेल्या लोकशाही निवडणूका संपूर्णपणे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या ( सरकार क्रेमलिन ) नियंत्रणात आहे. यात त्यांच्या धोरणाला विरोध करणारा कोणही नव्हते. कारण ही निवडणूक युक्रेन आणि रशिया दरम्यान झाला होता. यासाठी देशाचा पहिला पहिली ‘युद्धकालिन निवडणूक’ म्हटले आहे.

चार वर्षाच्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धात युक्रेन मिलिट्री ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये जगाचा लीडर बनला आहे. रशियात आतपर्यंत हल्ले करण्यासाठी क्षेपणास्रासोबत देशात बनलेले लांबपल्ल्याच्या ड्रोनचा वापर करतात. त्याच्या ड्रोन टेक्नॉलॉजीने जगभरातील सरकार आणि डिफेन्स मॅन्युफॅक्टर्सला प्रभावित केले आहे.

कीव्हचा हेतू रशियाच्या जनतेला युद्धाच्या परिणामांची जाणीव करणे आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर शांततेचा करार करण्यासाठी दबाव टाकणे हा आहे. पुतीन यांनी युद्ध रोखण्याचे आतापर्यंत असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

हवाई हल्ले का वाढत आहेत?

पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील थेट जमिनीवरील लढाई मंदावली आहे.याचे मुख्य कारण म्हणजे रणांगणावर मोठ्या संख्येने तैनात केलेले ड्रोन आणि जमिनीवरील रोबोट्स; हे तंत्रज्ञान सैन्याच्या हालचालींचा त्वरित मागोवा घेते आणि हल्ले करते. परिणामी, समोरासमोर होणारे युद्ध मंदावले आहे. त्याऐवजी, मॉस्को आणि कीव्ह आता लांबपल्ल्याचे हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले करून एकमेकांना लक्ष्य करीत आहेत.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल