AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नाक रगडत भारतासमोर झुकले ट्रम्प सरकार, डोनाल्ड ट्रम्प आले जमिनीवर, भारताच्या मैत्रीबद्दल…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता अमेरिकेला मोठा धक्का भारताला दिला आहे. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे आता जमिनीवर आल्याचे बघायला मिळतंय. थेट भारताबद्दल आग ओकणाऱ्या अमेरिकेला भारतासोबतच्या मैत्रीची आठवण झाल्याचे बघायला मिळतंय.

मोठी बातमी! नाक रगडत भारतासमोर झुकले ट्रम्प सरकार, डोनाल्ड ट्रम्प आले जमिनीवर, भारताच्या मैत्रीबद्दल...
Donald Trump
| Updated on: Sep 01, 2025 | 1:32 PM
Share

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर जगभरातील घडामोडींना वेग आलाय. भारताने अमेरिकेला धक्का देत थेट रशियासोबत महत्वाचे करार केले, ज्याला अमेरिकेचा विरोध होता. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन हे दोघेही चीनमधील एससीओ शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. भारताबद्दल भडकावू भाषा वापरणारी अमेरिका आता ताळ्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेकडून भारताला थेट रशियाचे कपडे धुण्याचे मशिन म्हणण्यात आले होते, त्याच अमेरिला आता भारतासोबतची मैत्री आठवत आहे.

नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने भारत आणि वॉशिग्टन यांच्याबद्दलच्या मैत्री विषयी एक अत्यंत मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टमध्ये अमेरिकन दूतावासाने म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही 21 व्या शतकातील परिभाषितील नाते आहे. हे नाते सतत नवीन उंची गाठत नक्कीच आहे. या भागीदारीचा पाया दोन्ही देशांच्या लोकांमधील मैत्रीवर आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही एक निवेदन जारी केले आहे.

भारत आणि अमेरिकेतील लोकांमधील हीच खोल मैत्री आमच्या भागीदारीचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले. हेच आम्हाला पुढे नेत आणि आमच्या आर्थिक भागीदारीच्या अफाट शक्यतांना साकार करते, असे त्यांनी देखील आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. चीनमधून नरेंद्र मोदी आणि पुतिन यांचे फोटो पुढे आल्यानंतर अमेरिकेला मोठा धक्का बसल्याचे यावरून आता स्पष्ट दिसत आहे. भारताबद्दल आग ओकणाऱ्या अमेरिकेची भाषाच बदलल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

रशिया आणि चीनसोबत भारताची जवळीकता वाढल्याने आता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव टाकला जात होता. मात्र, हा दबाव त्यांच्यावरच उलटा पडल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. भारतासमोर नाक रगडून भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीबद्दल बोलताना आता अमेरिका स्पष्टपणे दिसत आहे. भारताची वाढती जवळीक पाहता वॉशिंग्टनने एक पाऊल मागे टाकल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा