Israel Syria War : इस्रायलने उगचाच सीरियावर हल्ला नाही केला, त्यामागे दूर की सोच आणि प्लानिंग, एकदा हे वाचा

Israel Syria War : मागच्या महिन्यात इराण बरोबर झालेल्या युद्धाला अजून महिना झालेला नसताना इस्रायलने अचानक सीरियावर हल्ला केला. अनेकांना प्रश्न पडला इस्रायलला सीरियावर हल्ला करण्याची काय गरज होती? पण त्यामागे दूर की सोच आणि प्लानिंग आहे. कुशल रणनिती कशाला म्हणतात, इस्रायल किती पुढचा विचार करतो ते हा लेख वाचल्यानंतर समजेल.

Israel Syria War : इस्रायलने उगचाच सीरियावर हल्ला नाही केला, त्यामागे दूर की सोच आणि प्लानिंग, एकदा हे वाचा
Israel Syria War
| Updated on: Aug 06, 2025 | 11:59 AM

मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल युद्धच लढतोय. आधी हमास, नंतर हिजबोल्लाह मागच्या महिन्यात इराण आणि आता सीरिया विरुद्ध युद्ध. इस्रायलची ही लढाई आजचीच नाहीय, या देशाच्या स्थापनेपासूनची आहे. कारण इस्रायलला सर्व बाजूंनी मुस्लिम देशांच्या सीमा लागून आहेत. इस्रायलने नुकत्याच सीरियामध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमुळे सगळेच हैराण झालेत. ड्रूज समुदायाच्या रक्षणासाठी आपण हे पाऊल उचललय असं इस्रायल दाखवतोय. पण हे सगळं वरवरच आहे. सीरियाविरोधात इतकी मोठी कारवाई करण्यामागे इस्रायलच मोठं रणनितीक उद्दिष्टय आहे. दूर की सोच ज्याला आपण म्हणतोना ते प्लानिंग या हल्ल्यामागे आहे. इस्रायलने इशारा म्हणून सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळ हल्ले केले आहेत. मागच्या महिन्यात इराण विरुद्ध सीजफायर झालं. त्याला अजून महिना सुद्धा झालेला नसताना इस्रायलने थेट इतकं मोठ पाऊल कसं उचललं?. हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे, त्याचं उत्तर इथे वाचा. मिडिल ईस्टमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली आहे. यावेळी सीरियावर इस्रायलने भीषण हल्ले...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा