AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake facts: सापाच्या शेपटीच्या फटक्याने माणसाचा मृत्यू? धक्कादायक दाव्यात किती दम?

Snake Tail Facts: सापाच्या दंशाने माणसांचा जीव जातो. काही साप तर अत्यंत विषारी असतात. साप चावताच विष शरीरात भिनते आणि सवड न मिळताच माणसाचा मृत्यू होतो. पण सापाच्या शेपटीच्या फटक्याने माणसाचा खरंच होतो का मृत्यू?

Snake facts: सापाच्या शेपटीच्या फटक्याने माणसाचा मृत्यू? धक्कादायक दाव्यात किती दम?
सापाच्या शेपटाने माणसाचा जातो जीव?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 06, 2026 | 3:33 PM
Share

Snake Tail Facts: सापाच्या दंशाने माणसाचा मृत्यू ओढावतो. काही प्रकरणात तर जीव वाचावायला सुद्धा संधी मिळत नाही. कारण काही साप अत्यंत जहरी असतात. काही मिनिटातच माणसाचा खेळ खल्लास होतो. पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो की सापाचा शेपटीचा फटका बसल्याने सुद्धा माणसाचा जीव जाऊ शकतो का? काय आहे त्यामागील रहस्य? अनेक जण दावा करतात की सापाच्या शेपटीचा फटका बसला की माणसाचे प्राण जातात. पण त्यामागे दुसरे काही कारण असते का? काय आहे त्या दाव्यामागील सत्य?

सापाच्या शेपटीच्या फटक्याने जातो जीव?

तर सापाच्या शेपटीच्या फटक्याने जीव जात नाही. मात्र भीतीने जीव जाऊ शकतो. तर सापच्या शेपटीच्या जोरदार फटक्याने त्वचेवर खरचटू शकते आणि त्यानंतर संक्रमण होऊन त्यामुळे ताप येऊ शकतो. हा ताप, सापाच्या शेपटीने नाही तर संक्रमणामुळे येऊ शकतो. जखम आणि जीवाणूंचा संसर्ग होऊन आग आग होऊ शकते. ताप येऊ शकतो. पण जर या ठिकाणी सूज वाढली अथवा बैचेनी सारखं वाटलं तर मात्र तुम्ही लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधं नक्की घ्या.

सापाच्या शेपटीतही असते का विष?

तर काही सर्पतज्ज्ञांच्या मते, सापाच्या शेपटीत विष नसते. पण कधी कधी प्रतिक्रिया म्हणून साप शेपटी मारू शकतो. अर्थात त्यामुळे मनुष्याला इजा होत नाही, पण नाजूक ठिकाणी शेपटी लागल्यास इजा होते आणि ताप येऊ शकतो. सापाच्या शेपटीत कोणतेही विष नसते. बिनविषारी सापाच्या दंशाने सुद्धा भीती निर्माण होते. तो भाग सुजतो आणि ताप येतो. पण विषारी साप जर असेल तर मात्र विषाची मात्रा जितकी तीव्र तितके ते जीवावर बेतते. जर लवकर उपाय केले तरीही काहींना डोकेदुखी, अस्वस्थता, बैचेनी, पचन न होणे असे काही परिणाम दिसतात. काही जणांवर त्याचा मानसिक परिणाम होतो. भीती आणि तणावामुळे काहीजण निराशेत जाऊ शकतात.

सापाच्या दंशामुळे इन्फेक्शन होऊ शकते. शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. ताप वाढतो. सापाच्या शेपटच्या फटक्याने किरकोळ इजा होऊ शकते. भीतीने काहींची गाळण उडू शकते. सापाला कधी कधी धोका जाणवला तर तो जोरात शेपटी मारतो. पण त्यात विष नसते. त्यामुळे सापाने शेपटी मारल्याने कुणाचा जीव गेल्याचे अद्याप ऐकिवात नाही.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?