AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्टनरच्या या चांगल्या सवयी देखील वाटू शकतात बोरींग, अशा तरुणांपासून चारहात दूर रहातात तरुणी

तरूणींना चांगले पार्टनर आवडतात ,परंतू काही चांगल्या सवयी देखील तरुणींना वाईट वाटू शकतात. अशा तरुणांपासून दूर रहातात तरुणी, कोणत्या या सवयी पाहा...

पार्टनरच्या या चांगल्या सवयी देखील वाटू शकतात बोरींग, अशा तरुणांपासून चारहात दूर रहातात तरुणी
| Updated on: Sep 05, 2025 | 6:01 PM
Share

प्रत्येक तरुणीला तिचा पार्टनर हा समजदार आणि जबाबदारी घेणारा असावा असे वाटत असते. परंतू मुलांच्या काही चांगल्या सवयी देखील मुलींना बिलकुल पसंद नसतात. त्यामुळे अशा मुलांपासून या तरुणी दूर रहातात. मुला-मुलींच्या नात्यांमध्ये छोट्या- छोट्या बाबी देखील खूपच महत्वाच्या असतात. त्यामुळे कधी-कधी चांगल्या सवयी देखील इम्प्रेशन बिघडवू शकतात.

आवश्यकतेपेक्षा जास्त इमानदारी दाखवणे

मुलींना खरेपणा आणि साधेपणा पसंद असतो, परंतू आवश्यकतेपेक्षा जास्त इमानदारी पसंद नसते

प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे

स्वत:चे मत न मांडणे

प्रत्येक क्षणी दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न ठेवणे

या प्रकारचे वागणे मुलींसाठी बोरींग पर्सनालिटीची जाणीव करुन देत असते.

प्रत्येक वेळी सल्ला देणारा पसंत नसतो

चांगला दोस्त वा पार्टनर बनणे याचा अर्थ हा नाही की तुम्ही दरवेळी सल्लागार बनावे

छोट्या-छोट्या बाबींवर लक्ष देणे

त्यांच्या पसंद-नापसंदमध्ये दखले देणे

प्रत्येक बाबींमध्ये स्वत:ला तज्ज्ञ समजणे

मुलींना ओव्हर स्मार्ट गिरी करणारे बिलकुल पसंद नसतात

लगेच जास्त सिरीयस होणे

नात्यांमध्ये काळासोबत समजदारी वाढते. परंतू काही मुले सुरुवातीला खूपच सिरीयस होतात. आणि वारंवार कमिटमेंटची गोष्ट करायला लागतात

लवकर लग्न करण्याची चर्चा करणे

प्रत्येक वेळी नात्याच्या भविष्यमध्ये आणणे

आवश्यकतेपेक्षा जास्त इमोशनल होणे

या सवयी मुलींना clingy nature सारख्या वाटतात आणि त्या अशा मुलांपासून अंतर राखतात

प्रत्येक वेळी उपलब्ध असणे

मुलींना जरुर वाटत असते की तिच्या पार्टनर तिच्यासाठी वेळ काढाव, परंतू जेव्हा मुले प्रत्येक वेळी वेळ देण्यासाठी तयार असतात. तेव्हा त्यांनी हे आवडत नाही.

फोन कॉलवर त्वरित पोहचणे

प्रत्येक वेळी चॅटींगसाठी तयार असणे

आपल्या खाजगी जीवनाकडे संपूर्णपणे इग्नोर करणे

यामुळे मुली असा विचार करतात की हा मुलगा स्वतंत्र नाही

आवश्यकेपेक्षा जास्त काळजी घेणे

मुलींना केअरिंग पार्टनर आवडत असतो, परंतू जेव्हा मुले प्रत्येक छोट्या गोष्टींवर ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतात, तेव्हा हे पसंद पडत नाही.

वारंवारं विचारणे, ‘तु नीट आहेस ना ?’

बाहेर गेल्यानंतर वारंवार फोन करणे

त्यांच्या स्वातंत्र्याला कमी करणे

मुली या सवयीला possessive behavior मानतात.

मुलांनी हे ओळखायला हवे की केवल चांगल्या सवयीमुळे कोणतेही नाते मजबूत होत नाही. त्याऐवजी हे गरजेचे आहे की जसे असाल तसेच रहा. मुली त्याच मुलांकडे जास्त आकर्षित होतात ज्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिसतो. त्यामुळे तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे इम्प्रेशन मुलींवर पॉझिटीव्ह पडावे तर या सवयींमध्ये बॅलन्स ठेवावा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.