AC घेताना तो किती टन चा आहे असं का विचारलं जातं? वाचा

एका युजरने विचारले की, एसीमध्ये टन म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात लोक अनेक गोष्टी लिहित आहेत. चला तर मग जाणून घेऊया किती टन चा एसी आहे असं विचारलं जातं? इथे टन म्हणजे काय?

AC घेताना तो किती टन चा आहे असं का विचारलं जातं? वाचा
Air conditioner
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 1:02 PM

उन्हाळा आला असून घरांमध्ये हळूहळू एसी ॲक्टिव्हेट होत आहे. आधीच झाकलेल्या वस्तूंचीही साफसफाई केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक चर्चा व्हायरल झाली. एका युजरने विचारले की, एसीमध्ये टन म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात लोक अनेक गोष्टी लिहित आहेत. चला तर मग जाणून घेऊया किती टन चा एसी आहे असं विचारलं जातं? इथे टन म्हणजे काय?

लोक जेव्हा एसी खरेदी करायला किंवा भाड्याने घ्यायला जातात तेव्हा दुकानदार आणि शोरूम त्यांना किती टन एसी लावायचा असा प्रश्न विचारतात हे खरं आहे. इथे टन नेमका काय आहे आणि ते कसं काम करतं याबद्दल बरेच लोक गोंधळून जातात. कुठल्याही एसीचा टन एका तासात एअर कंडिशनरमधून किती उष्णता उत्सर्जित होते हे सांगतो. खरं तर टन म्हणजे एसीची क्षमता.

मीडिया रिपोर्टनुसार, एसी जितका थंड होईल किंवा एसीची कूलिंग क्षमता किती असेल ही टनावर अवलंबून असते. एक टन एसी सहसा लहान बेडरूमसाठी सुचविला जातो, तर मोठ्या क्षेत्रफळाच्या खोलीसाठी अधिक टन आवश्यक आहे. त्याचबरोबर टन म्हणजे एसीचे एक युनिट एका दिवसात एक हजार किलो पाण्याचे बर्फात रूपांतर करते, असेही म्हटले जाते. सध्या सर्व उत्तरे सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी कोणत्याही एसीची क्षमता तशीच असल्याचे बोलले जात आहे. असो, आता उन्हाळ्याचा हंगाम आला आहे आणि याचे उत्तर तुमच्या कामी येईल.

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.