भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? खूप कमी लोकांना माहितीये उत्तर

नवीन गोष्टी जाणून घेण्यात आणि नवीन गोष्टी शिकण्यात वेगळा आनंद असतो. कारण जे इतरांना येत नाही किंवा माहित नसते ते आपल्याला माहित असते. सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर वाचत राहिले पाहिजे. जगातील अनेक गोष्टी या जाणून घेण्यासारख्या आहेत.

भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? खूप कमी लोकांना माहितीये उत्तर
earth
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 4:56 PM

GK in Marathi : सामान्य ज्ञान असणे हे एक कौशल्य आहे. जे कोणत्याही व्यक्तीसाठी कधीही उपयुक्त ठरू शकते. जगाला समजून घ्यायचे असेल तर असे ज्ञान सोबत असले पाहिजे. जगाबाबत जाणून घेण्याची इच्छा खूप लोकांना असते. खूप लोकं जगाची चांगली माहिती ठेवतात. नोकरी असो की शिक्षण सामान्य ज्ञानाचा फायदा नक्कीच होतो. चला तर मग आज आपल्या ज्ञानात आणखी भर पाडुयात. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहित आहेत का.

पृथ्वीवरील सर्वात मोठा देश कोणता आहे?

रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा देश आहे.

पृथ्वीवर कोणता देश सर्वोत्तम आहे?

सर्वोत्कृष्ट देशांची एकूण क्रमवारी विविध मेट्रिक्सवर मोजली जाते. 2023 साठी स्वित्झर्लंड हा जगातील सर्वोत्तम देश आहे.

पृथ्वीवरील सर्वात लहान देश कोणता आहे?

जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, जो युरोपमधील रोमच्या मध्यभागी आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 0.44 चौरस किलोमीटर आहे.

जगातील कोणत्या देशाच्या 3 राजधान्या आहेत?

याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेच्या तीन राजधान्या आहेत. त्याच्या तीन राजधान्या प्रिटोरिया, केपटाऊन आणि ब्लोमफॉन्टेन या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या तीन राजधान्या त्यांच्या स्वतःच्या अद्वितीय मार्गाने लक्षणीय आहेत.

भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे?

अरुणाचल प्रदेशातील दिबनाग व्हॅली जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. ज्यांची लोकसंख्या फक्त 7,948 आहे.

Non Stop LIVE Update
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.