PHOTO | शेवंताचा ‘निरमा गर्ल’ अंदाज, अपूर्वा नेमळेकरचे चार भन्नाट फोटो
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ( Apurva Nemlekar) नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अपूर्वाने 'आभास हा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं
- रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ( Apurva Nemlekar) नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- अपूर्वा नेमळेकरच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
- अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं
- अपूर्वाची ‘रात्रीस खेळ चाले’च्या दुसऱ्या पर्वात शेवंताची भूमिका चांगलीच गाजली
- रात्रीस खेळ चाले या मालिकेतील गाजलेली पात्रं अण्णा नाईक आणि शेवंता





