रिक्षा चालकांमध्ये दुपारी भांडण, संध्याकाळी हत्या

जळगाव : दुपारी भांडण झालं आणि संध्याकाळी भांडणाने टोकाचं रुप घेत हत्येत रुपांतर केलं. जळगाव रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकाची हत्या झाली. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या असे 38 वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे. जळगाव शहरातील या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या आणि नितीन जगन पाटील उर्फ भैय्या […]

रिक्षा चालकांमध्ये दुपारी भांडण, संध्याकाळी हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

जळगाव : दुपारी भांडण झालं आणि संध्याकाळी भांडणाने टोकाचं रुप घेत हत्येत रुपांतर केलं. जळगाव रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकाची हत्या झाली. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या असे 38 वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे. जळगाव शहरातील या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या आणि नितीन जगन पाटील उर्फ भैय्या या दोन रिक्षाचलकांमध्ये दुपारी जोरदार भांडण झालं. या भांडणाचं रुपांतर संध्याकाळी हत्येत झालं. जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात संध्याकाळच्या सुमारास रिक्षा इस्माईल गुलाब शहाची हत्या आहे.

इस्माईल हा आपल्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यासाठी का गेला, याचा राग मनात धरुन नितीन पाटील याने चाकूने भोसकून इस्माईलची हत्या केली. आरोपी नितीन जगन पाटील उर्फ भैय्या सध्या फरार आहे.

रेल्वे स्थानकावर प्रवासी भरण्यावरुन कायम रिक्षा चालकांमध्ये हाणामाऱ्या होत असतात. रेल्वे स्थानकावर वाढते अवैध धंदे, रात्रभर चालणाऱ्या हात गाड्या, तसेच टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.