महाडमधील कॉलेजात प्राध्यापकांच्या दोन गटात राडा, विटा-दगडांची फेकाफेक, सहा जखमी

प्राचार्यपदाच्या वादातून चर्चेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आज (गुरुवारी) सकाळी राडा झाला.

महाडमधील कॉलेजात प्राध्यापकांच्या दोन गटात राडा, विटा-दगडांची फेकाफेक, सहा जखमी
Follow us
| Updated on: Dec 26, 2019 | 4:08 PM

रायगड : कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये होणारी राडेबाजी आपल्याला नवीन नाही. मात्र महाडमध्ये चक्क प्राध्यापकांचे दोन गट महाविद्यालयातच एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये हा प्रकार (Mahad College Professors Ruckus) घडला.

प्राचार्यपदाच्या वादातून चर्चेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आज (गुरुवारी) सकाळी राडा झाला. प्राध्यापकांच्या दोन गटात झालेल्या हमरीतुमरीचं रुपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. हाणामारीनंतर एकमेकांवर दांडके, विटा, दगड यांचीही फेकाफेक करण्यात आली.

महाविद्यालयात रंगलेल्या या राड्यामध्ये एकूण सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये स्वतः कॉलेजचे प्राचार्य सांगणारे सुरेश आठवले आणि धनाजी गुरव यांचाही समावेश आहे. तर महेंद्र घारे याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

हेही वाचा : सासूच्या निधनानंतर सूनेचाही अखेरचा श्वास, नातीच्या लग्नाआधी काळाचा घाला

प्राध्यापकांमध्ये रंगलेली हाणामारी पाहून विद्यार्थीही अवाक झाले. या राड्यामध्ये कॉलेजमधील खुर्च्या, दरवाजे, फलक यांचं मोठया प्रमाणात नुकसान (Mahad College Professors Ruckus) झालं आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.