Flipkart सेलमध्ये मिळतोय 7 हजार रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही, 70 टक्क्यांपर्यंत सूट

तुमच्या जुन्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीने अपग्रेट करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे. Flipkart च्या सेलमध्ये

Flipkart सेलमध्ये मिळतोय 7 हजार रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही, 70 टक्क्यांपर्यंत सूट
Flipkart sale Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 12:21 PM

मुंबई,  जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टच्या (Flipkart Sale) बिग बिलियन डेज सेलचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये टीव्हीवर 70% पर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये  तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या यादीत Samsung, Mi आणि Realme सारख्या ब्रँडची नावे समाविष्ट आहेत. त्यांच्यावर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल जाणून घेऊया.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. काल 23 सप्टेंबरपासून हा सेल सुरु झाला आहे, 30 सप्टेंबरपर्यंत हा सेल चालेल .  या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर सूट मिळत आहे.

जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर Flipkart च्या  या सेलचा फायदा घेऊ शकता. सेलमध्ये टीव्ही आणि इतर उपकरणांवर 70 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

BBD डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस सारख्या अनेक ऑफर सेलमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयचाही लाभ घेऊ शकता. तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत टीव्ही घ्यायचा असेल, तर सेलमध्ये अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

Realme TV

स्मार्टफोननंतर, Realme ने होम अप्लायन्स आणि इतर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. इतर ब्रॅण्डच्या तुलनेत  32-इंच टीव्ही तुम्ही स्वस्तात  खरेदी करू शकता. रियलमीचा  32-इंच स्क्रीन टीव्ही 8,099 रुपयांना उपलब्ध आहे.  त्याची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. Flipkart सेलमध्ये, ICICI बँक आणि Axis बँक कार्डांवर यावर 10% सूट उपलब्ध आहे.

अनेक जण त्यांचा जुना टीव्ही हा स्मार्ट टीव्हीने अपग्रेट करण्याच्या विचारात आहेत. बाजारात स्मार्ट टीव्हीची किंमत 15 हजारांच्या वरच आहे. मात्र तुम्ही कमी बजेटमध्ये टीव्ही घ्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.