AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीश महाजनांनी अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेलं

अहमदनगर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील माणुसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले. एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला गिरीश महाजन यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त तरुणाला त्यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले. नगरजवळ पांढरी पूल परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला होता, तो तरुण […]

गिरीश महाजनांनी अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेलं
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

अहमदनगर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील माणुसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले. एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला गिरीश महाजन यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त तरुणाला त्यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले.

नगरजवळ पांढरी पूल परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला होता, तो तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला मदतीची वाट बघत पडलेला होता. तेथे उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी 108 वर संपर्क केला होता, मात्र बराच वेळ होऊनही रुग्णवाहिका आली नव्हती.

गिरीश महाजन हे औरंगाबादहून अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी जात होते. वाटेत त्यांना नगरजवळ लोकांची गर्दी दिसली. ही गर्दी बघून जलसंपदा मंत्र्यांचा ताफा थांबला. तेव्हा गिरीश महाजन यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी कुठलाही विचार नकरता, जराही वेळ न घालवता त्या जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवलं. त्यानंतर त्या तरुणाला थेट नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. इतकंच नाही तर गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांना तरुणावर तातडीने उपचार करण्यास सांगितलं. त्यानंतर ते पुढील दौऱ्यावर निघून गेले.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?