AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : इतक्या चढ-उतारानंतरही मनसैनिक माझ्यासोबत, याचा आनंद : राज ठाकरे

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE : इतक्या चढ-उतारानंतरही मनसैनिक माझ्यासोबत, याचा आनंद : राज ठाकरे
| Updated on: Mar 09, 2020 | 1:52 PM
Share

[svt-event date=”09/03/2020,1:31PM” class=”svt-cd-green” ] प्रतिरुप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसाल, पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल, तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा, मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन – राज ठाकरे

[/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:27PM” class=”svt-cd-green” ] गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे? – राज ठाकरे

[/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ] इतक्या चढ उतारानंतर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात याचा मला आनंद झाला आहे. – राज ठाकरे

[/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? – राज ठाकरे

[/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:23PM” class=”svt-cd-green” ] 14 वर्ष झाली, प्रवास सुरु आहे, ह्यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच – राज ठाकरे

[/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा – राज ठाकरे

[/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ] भटक्या विमुक्त जाती – गजानन काळे, ग्राहक संरक्षण – प्रमोद पाटील, आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी, पर्यावरण – रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाचिल, खारजमिन भुकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर, क्रिडा – विठ्ठल लोकणकर, अल्पसंख्याक विकास – अल्ताफ खान, जावेद तडवी [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] सार्वजनिक बांधकाम – सीमाताई शिवलकर,संजय शिरोडकर, रोजगार हमी- बाळा शेंडगे, आशिष पूरी, सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर, कृषी – संजीव पाखरे, अजय कदम, कौशल्य विकास – स्नेहल जाधव [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] महिला बालविकास – शालिनी ठाकरे [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ] मत्सविकास – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ] अन्न व नागरी पुरवठा – महेश जाधव, विशाल पिंगळे [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ] सहकार – कौस्तुभ लिमये, वल्लभ चितळे [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ] सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ] नगरविकास – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारूक डाळा [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] शालेय – अभिजीत पानसे, अदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर आणि अमोल रोगो [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] आपत्ती मदत – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिष सारस्वत, संचोष धूरी, ललित यावलकर [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ]  ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर, [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा मी आज करत आहे : अनिल शिदोरे [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ] राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करतो : बाळा नांदगावकर [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करुन आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया : बाळा नांदगावकर [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:06PM” class=”svt-cd-green” ] 23 जानेवारी 2020 ला मुंबईत पक्षाचं जे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या नियोजनात आणि त्यांनतरच्या मोर्च्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन : बाळा नांदगावकर [/svt-event]

[svt-event date=”09/03/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] गेल्या 14 वर्षात पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक मनसैनिकांनी खूप मेहनत घेतली, ह्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच मनापासून अभिनंदन : बाळा नांदगावकर [/svt-event]

[svt-event title=”मनसेचा 14 वा वर्धापन दिन, राज ठाकरे नवी मुंबईत” date=”09/03/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ] [svt-event date=”09/03/2020,12:57PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : मनसेचा 14 वा वर्धापन दिन, नवी मुंबईतील वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात कार्यक्रम सोहळ्याला संदीप देशपांडेंच्या भाषणाने सुरुवात [/svt-event], मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईत. वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात मनसेचा वर्धापन सोहळा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर सीमाप्रश्नी 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी” date=”09/03/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : सीमाप्रश्नी 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तब्बल दीड वर्षानंतर होणार सुनावणी, सुनावणीकडे तमाम सीमाभागाचे लक्ष, 2004 पासून खटला न्यायालयात प्रलंबित, बेळगाव, कारवार सह महाराष्ट्रात येण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचा निर्णय” date=”09/03/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद ब्रेकींग : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही होणार माफ, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचा शासन निर्णय, नोंदणीकृत सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”तिर्थस्थळावर गर्दी टाळा, हिंगणघाटच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या तिर्थस्थळांना सूचना ” date=”09/03/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : जिल्ह्याच्या गिरड , आजनसरा तिर्थस्थळावर गर्दी टाळा, जिल्हा प्रशासनाचे गिरड दर्गा कमिटी आणि आजनसरा देवस्थानाला पत्र, कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना, परिसरात अतिरिक्त गर्दी होणार नाही याच्या खबरदारी घेण्याच्या सूचना, हिंगणघाटच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे संस्थानला पत्र [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात घराला भीषण आग, प्लास्टिकच्या वस्तूचं दुकान, घरातील सर्व साहित्य जळून खाक” date=”09/03/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : धरमपेठ परिसरातील मातामन्दिर जवळील घराला भीषण आग,अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, घरामध्ये प्लास्टिक वस्तू विकण्याचे दुकान, प्लास्टिकच्या वस्तू आणि घरात असलेले सर्व साहित्य जळून खाक, आगीत कोणीतीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी बैठक बोलावली, पैठणचा नाथशष्टीचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता” date=”09/03/2020,9:35AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी बैठक बोलावली, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बोलावली बैठक, मराठवाड्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा आणि उरुसांच्या बाबतीत होणात निर्णय, पैठणचा नाथशष्टीचा कार्यक्रमही रद्द होण्याची शक्यता [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.