LIVE : सोलापुरात वीज पडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट

LIVE : सोलापुरात वीज पडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 7:25 PM

[svt-event title=”सोलापुरात वीज पडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू” date=”29/10/2019,7:23PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – वीज पडून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, समृद्धी संतोष साठे असे मृत मुलीचे नाव, सुदैवाने समृद्धीची आई वाचली, उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील घटना, बीबीदारफळ गावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस [/svt-event]

[svt-event title=”सोनिया गांधी यांचा शरद पवारांना फोन” date=”29/10/2019,6:16PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा शरद पवारांना फोन, विश्वसनीय सूत्रांची माहिती, विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पवार- सोनिया यांच्यात चर्चा, सोनिया गांधी यांनी केला अभिनंदनपर फोन, दोघांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना-भाजपची बैठक रद्द” date=”29/10/2019,4:14PM” class=”svt-cd-green” ] भाजप-शिवसेनेत आज होणारी बैठक रद्द, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली, मुंबईतील बैठक रद्द, शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात होणारी बैठक रखडली [/svt-event]

[svt-event title=”स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांचा प्रवक्ते पद, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा” date=”29/10/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ] पुणे : स्वाभिमानी शेतकरी पक्षाला आणखी एक धक्का, स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांचा प्रवक्ते पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, पक्षाच्या धोरणात आणि संघटनात्मक बदलामुळे योगेश पांडे यांचा राजीनामा, मूल्य आणि तत्त्वांशी प्रामाणिक राहण्याची भूमिका, स्वाभिमानी राजकीय पक्षांसारखी झाल्यानं नाराजी, चळवळीकडे पक्षानं वळावं, शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यात कमी पडत असल्याचा आक्षेप [/svt-event]

[svt-event title=”गुडविन ज्वेलर्स प्रकरण, फसवणूक करणाऱ्या भावांविरोधात लूकआउट नोटीस जारी” date=”29/10/2019,11:47AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली : गुडविन ज्वेलर्स प्रकरण, फसवणूक करणाऱ्या दोन भावांविरोधात लूकआउट नोटीस जारी, आता पर्यंत 69 गुंतवणूकदारांकडून तक्रार, या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करणार [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच” date=”29/10/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ] पुणे : हडपसरमधील नवीन म्हाडा कॉलनीत रात्री दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड, काल येरवडा भागात दुचाकी तोडफोडची घटना घडली होती, त्यानंतर आता हडपसर परिसरातही वाहनांची तोडफोड, वारंवार वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत असल्याने पुणेकर हैराण [/svt-event]

[svt-event title=”डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी, महिलेलाही जबर मारहाण” date=”29/10/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली : स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी, स्टेशन रोडवरील प्रकार, सोमवारी रात्रीची घटना, यामध्ये एका महिलेलाही जबर मारहाण, दोन्ही गटात मारामारी झाल्याचा व्हीडिओ व्हायरल, रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल, माल विक्री आणि जागेवरुन वाद झाल्याची माहिती, 6 फेरीवाले पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांच्या घरी अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला” date=”29/10/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांच्या घरी अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला, गाडीचे काच फोडले, तुषार भारतीय हे दिवाळी साजरी करण्यासाठी गावी गेलेले असतानाची घटना, दिवाळी साजरी करण्यासाठी मधूबन वृद्धाश्रममध्ये आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश बूब यांच्यात राडा [/svt-event]

[svt-event title=”अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश” date=”29/10/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान, बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”ऐन सणाच्या दिवशी धुळ्यात तलावात बुडून दोघांचा मृत्यू” date=”29/10/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] धुळे : तालुक्यातील जैताणे येथील पाझर तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, जैताणे गावातील घटना, ऐन सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ, शेतातील पाझर तलावात ईलेट्रीकल मोटर पाणी उपसा करणाऱ्या पाईपमध्ये कचरा अडकला होता, सुनिल लुका पावरा हा तरुण पाईप दुरुस्त करताना पाय घसरुन शेत तळ्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी मच्छिंद्र खलाणे याने तलावात उडी घेतली, मात्र, दोघेही पाण्यातील गाळात अडकल्याने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान ” date=”29/10/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला, कापूस, ऊस, सोयाबीन या पिकांना पावसाचा मोठा फटका, नेवासा तालुक्यातील बऱ्याच गावात काल रात्री अवकाळी पाऊस, तालूक्यातील शिरसगाव आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस पडलामुळे शेतकरी चिंतेत [/svt-event]

[svt-event title=”परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान” date=”29/10/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ] बीड : दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने तूर्तास समाधान मिळाले असले, तरी हाती आलेलं सर्वच पीकं डोळ्यादेखत वाया गेली, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आहे, या पावसाचा सर्वात जास्त फटका बाजरी, कापूस, तूर, तीळ यांसह विविध पिकांना बसला, घाटजवळा परिसरात काढणी करून ठेवलेल्या बाजरीला अंकुर फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”बहिणीसोबत गावाला जाऊ दिले नाही म्हणून 13 वर्षीय मुलीची आत्महत्या” date=”29/10/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ] माहूर : बहिणीसोबत गावाला जाऊ दिले नाही या रागातून एका तेरा वर्षीय मुलीने आत्महत्या केली, माहूर शहरातील गणेश मंदीर टेकडी परिसरात ही घटना घडली, इथे राहणाऱ्या पूनमला आईने बहिणीसोबत गावाला जाऊ दिले नाही, म्हणून आई घराबाहेर गेल्यावर पूनमने गळफास घेत जीवन संपवले, या घटनेमुळे माहूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे [/svt-event]

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.